महासराव
महासराव

भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे?

Which is the apex body for accounting and auditing in India?
पर्याय (Options):
a
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
Comptroller and Auditor General of India
✓ योग्य उत्तर
b
वित्त मंत्रालय
Ministry of Finance
c
नीती आयोग
Ethics Commission
d
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Reserve Bank of India
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ही लेखापरीक्षणासाठीची भारतातील सर्वोच्च संस्था आहे.
The Comptroller and Auditor General of India (CAG) is India's apex body for auditing.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

लोकसंख्या संक्रमण (Demographic transition) हा कशाचा परिणाम आहे? (a) मृत्युदरातील बदल (b) जन्मदरातील (प्रजनन दर) बदल (c) उत्पन्न वितरणातील बदल (d) नागरीकरण

उत्तर पहा ➔
2

योग्य उत्तर निवडा. (a) मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकु येतात. (b) Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते. (c) Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते. (d) ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही.

उत्तर पहा ➔
3

इ.स. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? अ. भिमाडी, शिरूर, पारनेर, नगर ब. इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा क. तासगांव, शिराळा, जत, मलकापूर ड. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी

उत्तर पहा ➔
4

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांडऱ्या रक्त पेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते?

उत्तर पहा ➔
5

कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महाशीर' नावाच्या माशाला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले आहे?

उत्तर पहा ➔
6

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे?

उत्तर पहा ➔

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

' मुलगे ' हा शब्द खालीलपैकी काय आहे ?

उत्तर पहा ➔
2

नातेसंबंध ओळखा: P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. M आणि S या बहिणी आहेत. तर S चे Q शी नाते काय?

उत्तर पहा ➔
3

एका विद्यार्थिनीला 5 विषयांत सरासरी 72 गुण मिळाले परंतु फेरतपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयांत 84 गुण देण्याऐवजी चुकुन 64 गुण देण्यात आले होते. तर फेरतपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी किती?

उत्तर पहा ➔
4

खालील अलंकारिक शब्दांसाठी योग्य शब्द निवडा. - "रामबाण"

उत्तर पहा ➔
5

एका कॅरम स्पर्धेत 64 स्पर्धक होते. हरणारा बाद असा नियम असल्यास पहिल्या 3 फेऱ्यांत किती स्पर्धक बाद होतील?

उत्तर पहा ➔
6

१,२,६,____,१२०,७२० दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थीत संख्या निवडा.

उत्तर पहा ➔