राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC गट-क / तलाठी भरती)
राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ).
अ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते:”-/ ब. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.
Select the correct statement/s from the following (State Legislature).
Only A
Only b
Both A and B
None of the above
भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता _________ यांच्याकडे देण्यात आली आहे.
According to the article 154 of the Indian Constitution executive power of State is vested in the hands of _______.
Chief Minister
Council of Ministers
Governor
None of the above
खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही? अ. बिहार ब. कर्नाटक क. केरळ ड. राजस्थान
Which among the following States do not have Vidhan Parishad? a. Bihar b. Karnataka c. Kerala d. Rajasthan
A and B only
C and D only
A, B and C
Only d
लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती _____ असू शकते.
अ. पूर्णपणे निवडलेली. ब. राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. क. अंशत: निवडलेली आणि अंशत: नामनिर्देशित.
Town Area Committee is set up for the administration of a small town. It may be
A, B only
B, C only
A, C only
All of the above
भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते?
Who among the following headed the Committee on the functions of the Constituent Assembly of India?
Dr. Rajendra Prasad
Dr. B. R. Ambedkar
Jawaharlal Nehru
G. V. Mavalankar
संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा __________ मध्ये तयार केला.
The first draft of the Constitution of India was prepared in _______ by the Advisory Branch of the Constituent Assembly.
January, 1947
March, 1947
September, 1947
October, 1947
खालील विधाने विचारात घ्या:
(a) राज्यपाल हे राज्य विधानमंडळाचे अविभाज्य भाग नाही.
(b) राज्यपालांना कार्यकाळाची सुरक्षा नसते.
(c) राज्यपालांना राष्ट्रपती कधीही हटवू शकतात.
(d) राष्ट्रपती हे राज्यपालांना निष्कासित करू शकतील असे कोणतेही कारण संविधानात दिलेले नाही.
Consider the following statements :
(a) The Governor is not an integral part of the State Legislature.
(b) The Governor has no security of tenure.
(c) The Governor may be removed by the President at any time.
(d) The Constitution does not lay down any grounds upon which a Governor may be removed by the President.
खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
(A) विधान परिषदेच्या निर्मितीसाठी, उपस्थित असलेल्या विधानसभेतील सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पारित करणे आवश्यक आहे आणि संबंधित राज्याचे मतदान आवश्यक आहे.
(B) विधानपरिषदेच्या निर्मितीसाठी संसदेच्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव मंजूर करणे आवश्यक आहे.
Which of the following statements are correct ?
(A) For creation of Legislative Council, resolution must be passed by 2/3 majority of the members of the Legislative Assembly present and voting of concerned state is necessary.
(B) For creation of Legislative Council, resolution must be passed by 2/3 majority of the members of the members of the parliament is necessary.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.