खालील विधाने विचारात घ्या:
(a) राज्यातील मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही.
(b) राज्यात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असणार नाही.
योग्य पर्याय निवडा.
Consider the following statements: (a) The total number of ministers, excluding the Chief Minister, in the Council of Ministers in a state shall not exceed 15 percent of the total strength of legislative assembly of that state. (b) The total number of ministers, excluding the Chief Minister, in a state shall not be less than 12.
विधान (a) बरोबर आहे.
Statement (a) is correct.
विधान (b) बरोबर आहे.
Statement (b) is correct.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
Both the statements are correct.
दोन्ही विधाने चुकीची आहेत.
Both the statements are false.
संविधानाच्या कलम १६४(१A) नुसार राज्यातील एकूण मंत्र्यांची संख्या ही 'मुख्यमंत्र्यांसह' १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी आणि 'मुख्यमंत्र्यांसह' १२ पेक्षा कमी नसावी. विधानांमध्ये 'मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त' असा उल्लेख असल्याने दोन्ही विधाने चुकीची आहेत.
Under Article 164(1A), the total number of ministers 'including the Chief Minister' must not exceed 15% and must not be less than 12. Since both statements say 'excluding the Chief Minister', both are false.
राष्ट्रीय शिक्षण परिषदेची (National Educational Council) स्थ...
विसंगत घटक ओळखा: (1) 24 - 21 (2) 44 - 22 (3) 62 - 23 (4) 84...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔खालील विधाने विचारात घ्या : (a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. (b) भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. (c) जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. (d) रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त?
महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे _________.
सोडवा:
(0.1 × 0.1 × 0.1 + 0.02 × 0.02 × 0.02) / (0.2 × 0.2 × 0.2 + 0.04 × 0.04 × 0.04)
गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परिक्षण करण्यासाठी 2011-2012 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली?
स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता?
खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती / ते आहे/त ? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे... क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔वेदांतने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग 16 किमी/तास आहे. जर तो पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने पोहत गेला आणि पाण्याचा वेग 4 किमी/तास असल्यास, तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?
'ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दष्टि, हृद्यंगम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, श्रृंगार, नैऋत्य, हस्व' या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत?
4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?
भारत सरकारच्या सागर माला उपक्रमा अंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाएवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
दिलेल्या भूमितीय आकृतीत (चौरसातील कर्ण व मध्यरेषांनी युक्त) एकूण किती त्रिकोण (Triangles) आहेत?
अपूर्ण भूतकाळ ओळखा.