राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕📑 राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 8•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 8 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔अमरावती जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?
How many Assembly constituencies are there in Amravati district?
a
सहा
Six
b
सात
Seven
c
आठ
Eight
d
नऊ
Nine
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔यवतमाळ जिल्ह्यातील विधान परिषद आमदार किती?
How many Legislative Council MLAs in Yavatmal district?
a
तीन
Three
b
दोन
Two
c
पाच
Five
d
चार
Four
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत?
a
७८
b
२९५
c
२८८
d
१७८
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले ?
When was the division of Osmanabad district?
a
१५ ऑगस्ट, १९८२
August 15, 1982
b
१५ ऑगस्ट, १९८१
August 15, 1981
c
१६ ऑगस्ट, १९८२
August 16, 1982
d
१६ ऑगस्ट, १९८१
August 16, 1981
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔भारतीय संविधानाच्या कलम १५४ प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता…. यांच्याकडे देण्यात आली आहे?
According to Article 154 of the Constitution of India, the executive power of the state…. Has been given to?
a
मुख्यमंत्री
Chief Minister
b
मंत्रिमंडळ
Cabinet
c
राज्यपाल
Governor
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔जालना जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
a
३
b
४
c
५
d
२
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
a
श्री रमेशसिंग बैस
b
श्रीप्रकाश
c
सरोजिनी नायडू
d
किरण बेदी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔यवतमाळ येथे टाऊन हॉल ही वास्तू कोणाच्या प्रयत्नातून उभी राहीली?
a
लोकनायक बापूजी अणे
b
इतिकीट
c
शरदचंद्र टोंगसे
d
डेव्हिड
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
