राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)
राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?
(a) कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील.
(b) कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील.
(c) कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल.
(d) कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल.
Which of the following statement/statements is/are false in concern with the Governor?
(a) As per Article 158 the Governor shall hold office during the pleasure of the President.
(b) As per Article 155 the Governor of a state shall be appointed by the President by warrant under his hand and seal.
(c) As per Article 154 the executive power of the state shall be vested in the Governor and shall be exercised by him either directly or through officers subordinate to him in accordance with this Constitution.
(d) As per Article 163 there shall be a council of ministers with the Chief Minister at the head to aid and advise the Governor.
खालीलपैकी कोणते विधान/विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही/नाहीत?
(a) प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील.
(b) जिथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृहे असतील, तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल.
(c) जिथे फक्त एकच सभागृह असेल, तेथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल.
(d) प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशेपेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी नसलेले सदस्य असतील.
Which of the following statement/statements is/are not included in Article 168?
(a) For every state there shall be a legislature which shall consist of the Governor.
(b) Where there are two Houses of the Legislature of a state, one shall be known as the Legislative Council and other as the Legislative Assembly.
(c) Where there is only one house, it shall be known as the Legislative Assembly.
(d) The Legislative Assembly of each state shall consist of not more than five hundred and not less than sixty members chosen by direct election from territorial constituencies in the state.
अँग्लो-इंडीयन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ. अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधान सभांमध्ये अँग्लो-इंडीयन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे.
ब. अँग्लो-इंडीयन समाजाच्या लाभाकरीता 31 मार्च, 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर, तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील.
क. दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत, लगतपूर्व तीन वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील.
Identify the incorrect statement/s from the following about provisions for Anglo-Indian Community.
A. Article 335 is related to Representation of the Anglo-Indian Community in the Legislative Assembly.
B. Grants if any, were made for the benefit of the Anglo-Indian Community in respect of education in the financial year ending on the 31st March, 1948, the same shall be given for the first three financial years after the commencement of the Constitution.
C. During every succeeding period of three years, the grants may be less 10%, than that, for the immediately preceding period of three years.
पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकारसंबंधी कोणती विधाने योग्य आहेत ?
(a) राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात.
(b) राज्यपाल त्यांना योग्य/उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात.
(c) राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशसह पाठवू शकतात.
Which of the following statements about Veto power of President are correct?
(a) He/she can withholds his/her assent to the bill.
(b) Governor may reserve a bill for consideration of the President in any case he/she thinks fit.
(c) President can return bill to Parliament for reconsideration with message to both houses.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.