नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)

नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 18•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 18 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही ?
Which of the following is not included in Article 23 of the Indian Constitution ?
a
मानवी तस्करीला प्रतिबंध
Prohibition of human trafficking
b
बालमजुरीस बंदी
Prohibition of child labour
c
सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध
Prohibition of forced labour
d
सार्वजनिक उद्दीष्टांसाठी सक्तीची सेवा
Compulsory service for public purposes
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात, "आम्ही भारतीय लोक" अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते ?
The Preamble of the Indian Constitution, begins with the words, "We the people of India". The Preamble of the Constitution of which of the following country also begins with the same phrase ?
a
ऑस्ट्रेलिया
Australia
b
कॅनडा
Canada
c
इंग्लंड
England
d
युनायटेड स्टेट्स
United States
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
यादी-I (भारतीय संविधानातील बाब) - यादी-II (ज्या देशाकडून घेण्यात आले आहे)
(a) राज्य धोरणाची निर्देशक तत्वे - (i) ऑस्ट्रेलिया
(b) मूलभूत हक्क - (ii) कॅनडा
(c) संघ-राज्य संबंधामध्ये समवर्ती यादी - (iii) आयर्लंड
(d) भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिक सत्ता असलेले संघ - (iv) UK
(v) USA

Match: List-I (Item in the Indian Constitution) - List-II (Country from which it is derived)
(a) Directive Principles of State Policy - (i) Australia
(b) Fundamental Rights - (ii) Canada
(c) Concurrent list in Union State relations - (iii) Ireland
(d) India as a Union of States with greater powers to union - (iv) UK
(v) USA

a
(a)-(v), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(v), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
b
(a)-(iii), (b)-(v), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(v), (c)-(ii), (d)-(i)
c
(a)-(v), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(v), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(iii), (b)-(v), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(v), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
‘मुन्शी-अय्यंगार सूत्र’ कशाशी संबंधित आहे ?
What is 'Munshi Ayyangar formula' related to?
a
कर समस्या
Tax issues
b
सांप्रदायिक समस्या
Communal issues
c
भाषा समस्या
Language issues
d
वरीलपैकी नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत?
(a) कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.
(b) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही.
(c) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.
(d) राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.

Which of the following statements are related to Article 20 of the Constitution of India?
(a) No person shall be deprived of his life or personal liberty except according to procedure established by law.
(b) No person shall be prosecuted and punished for the same offence more than once.
(c) No person accused of any offence shall be compelled to be a witness against himself.
(d) The state shall provide free and compulsory education to all children of the age of six to fourteen years.

a
फक्त (a), (b), (c)
Only (a), (b), (c)
b
फक्त (b), (c)
Only (b), (c)
c
फक्त (a), (d)
Only (a), (d)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
घटनेतील अनुच्छेद १५४ प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत ?
According to Article 154 of the Constitution, all the executive powers of the State have been entrusted to whom by the Constitution?
a
मुख्यमंत्री
Chief Minister
b
राज्यपाल
Governor
c
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
High Court Judge
d
विधानसभेचे सभापती
Speaker of the Legislative Assembly
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही ?
Which of the following principle is not a part of Directive Principles of the State Policy stated in the Constitution of India ?
a
सर्वांसाठी रोजगाराच्या तरतूदी
Provision of employment to all
b
स्त्री-पुरुषांना समान कामासाठी समान वेतन
Equal pay for equal work for men and women
c
शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी
Permission to gather peacefully and without arms
d
कामगारांसाठी योग्य वेतन
Fair wages for workers
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत?
Which of the following articles and parts of the Indian Constitution enumerate fundamental duties?
a
कलम 51 A, भाग IV A
Article 51 A, Part IV A
b
कलम 55 A, भाग III A
Article 55 A, Part III A
c
कलम 41 A, भाग IV C
Article 41 A, Part IV C
d
कलम 46 A, भाग III B
Article 46 A, Part III B
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 संबंधी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(a) महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे 2013 चे वैशिष्ट्य आहे.
(b) राज्य अन्न आयोगास 2013 च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत.

Which of the following statement/s is/are correct regarding National Food Security Act - 2013 ?
(a) Women empowerment is a feature of the National Food Security Act - 2013.
(b) State Food Commission is monitoring, reviewing and implementing authority of this Act 2013.

a
विधान (a) बरोबर आहे.
Statement (a) is correct.
b
विधान (b) बरोबर आहे.
Statement (b) is correct.
c
विधान (a) व (b) दोन्ही चूक आहेत.
Statements (a) and (b) both are incorrect.
d
विधान (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत.
Statements (a) and (b) both are correct.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने 'महानगर नियोजन समितीच्या' स्थापनेची तरतूद केली आहे ?
Which of the following Constitution Amendment Acts provided for the formation of the 'Metropolitan Planning Committee'?
a
42 वा घटना दुरुस्ती कायदा
42nd Constitution Amendment Act
b
44 वा घटना दुरुस्ती कायदा
44th Constitution Amendment Act
c
73 वा घटना दुरुस्ती कायदा
73rd Constitution Amendment Act
d
74 वा घटना दुरुस्ती कायदा
74th Constitution Amendment Act
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा.
अ. सुकाणू समिती - राजेंद्र प्रसाद
ब. सल्लागार समिती - वल्लभभाई पटेल
क. केंद्रीय अधिकार समिती - जे. बी. कृपलानी
ड. मूलभूत हक्क उप-समिती - जवाहरलाल नेहरू

Identify the incorrect pair/s of the various Committees constituted under the Indian Constituent Assembly and its Chairmans.
A. Steering Committee - Rajendra Prasad
B. Advisory Committee - Vallabhbhai Patel
C. Central Rights Committee - J. B. Kripalani
D. Fundamental Rights Sub-Committee - Jawaharlal Nehru

a
अ आणि क
A and C
b
ब आणि ड
B and D
c
क आणि ड
C and D
d
अ आणि ब
A and B
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग I मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे/आहेत ?
अ. संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी
ब. मूलभूत अधिकाराविषयी
क. न्यायाविषयी
ड. कर्तव्याविषयी

Which of the following are related to Article 1 to 4 of Part I of the Constitution of India ?
a. The union and its territory
b. About the Fundamental Rights
c. About the Justice
d. Regarding duties

a
फक्त ब आणि ड
Only b and d
b
फक्त क आणि अ
Only c and a
c
फक्त अ
Only a
d
फक्त अ आणि ब
Only a and b
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप-अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा.
Identify the States without special status under Article 371 and its Sub-Articles of the Constitution of India.
a
नागालॅन्ड, आसाम
Nagaland, Assam
b
मणिपूर, सिक्कीम
Manipur, Sikkim
c
मिझोराम, नागालॅन्ड
Mizoram, Nagaland
d
त्रिपुरा, झारखंड
Tripura, Jharkhand
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

मूलभूत कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी, संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे,
(a) निवडणूकीत मतदान करण्याचे कर्तव्य
(b) कर भरणे
(c) औद्योगिक संस्थाचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे, हे कर्तव्य आहे
(d) मुलांच्या शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे

The National Commission to review the working of the Constitution has recommended that for effectuating fundamental duties are
(a) Duty to vote at elections
(b) To pay taxes
(c) Duty of industrial organisations to provide education to children of their employees
(d) To foster a spirit of family values and responsible parenthood in the matter of education, physical and moral well-being of children

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (c), (d)
Only (c), (d)
c
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणती ?
(A) भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे.
(B) नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला.
(C) भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे.

Which of the following statement/s is/are correct regarding the citizenship of India?
(A) India has single citizenship system.
(B) Citizenship Act was passed in 1955.
(C) Part 4 of the Indian Constitution provides citizenship.

a
फक्त (A) आणि (C) बरोबर
Only (A) & (C) Correct
b
फक्त (A) बरोबर
Only (A) Correct
c
फक्त (A) आणि (B) बरोबर
Only (A) & (B) Correct
d
वरील सर्व बरोबर आहेत
All of the above are correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजेच :
(A) राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते.
(B) राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे.
(C) राज्य सर्व धर्मांना समान समजते.
(D) सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे.
(E) कोणत्या‌ही अपवादाशिवाय, शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण (शिकवण) देण्यास स्वतंत्र आहेत.

The Indian Constitution establishes a secular state, meaning:
(A) The state makes discrimination on the basis of religion in matters of employment.
(B) The state avoids preferential treatment for any particular religion.
(C) The state treats all religions equally.
(D) Freedom of faith and worship is allowed to all the people.
(E) Educational institutions, without exception, are free to impart religious instructions.

a
(A), (B) आणि (C)
(A), (B) and (C)
b
(B), (C) आणि (D)
(B), (C) and (D)
c
(A), (C), (D) आणि (E)
(A), (C), (D) and (E)
d
(B) आणि (D)
(B) and (D)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
परदेशातील भारतीय नागरीकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश आहेत :
The provision of double citizenship to overseas citizens of India, applies only to those in some specified countries. These are:
a
फक्त (a), (b), (c)
Only (a), (b), (c)
b
फक्त (b), (c), (d)
Only (b), (c), (d)
c
फक्त (a), (c), (d)
Only (a), (c), (d)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली ?
In which country, the concept of Modern Constitutionalism was started ?
a
अमेरिका
America
b
इंग्लंड
England
c
फ्रान्स
France
d
भारत
India
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.