नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 34•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

भारताचे संविधान हे संविधान सभेद्वारे (Constituent Assembly) कोणत्या दिवशी अधिकृतरीत्या स्वीकारले व संमत केले गेले?

On which historic date was the Constitution of India adopted and enacted by the Constituent Assembly?

a
२६ जानेवारी १९५०

26 January 1950

b
१५ ऑगस्ट १९४७

15 August 1947

c
२६ नोव्हेंबर १९४९

26 November 1949 (Constitution Day - Adoption)

d
३० जानेवारी १९४८

30 January 1948

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही ?
Which of the following is not included in Article 23 of the Indian Constitution ?
a
मानवी तस्करीला प्रतिबंध
Prohibition of human trafficking
b
बालमजुरीस बंदी
Prohibition of child labour
c
सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध
Prohibition of forced labour
d
सार्वजनिक उद्दीष्टांसाठी सक्तीची सेवा
Compulsory service for public purposes
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
'रिट ऑफ हैबिअस कॉरपस व 'रिट ऑफ मँडामस' हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत ?
a
संपत्तीचा हक्क
b
वारसाचा हक्क
c
धर्मस्वातंत्र्याचा हक्क
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे?
The objective of 'Economic Justice' has been provided in the Indian Constitution under the provisions in which of the two parts mentioned below?
a
राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
The Preamble and the Directive Principles of State Policy
b
राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क
The Preamble and Fundamental Rights
c
मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
The Fundamental Rights and Directive Principles of State Policy
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
केंद्र सरकारने 44 व्या घटनादुरूस्तीद्वारे _____ संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला.
The Central Government taken out the _____ from Part III of Constitution by the 44th Constitutional Amendment.
a
समतेचा हक्क
Right to equality
b
स्वातंत्र्याचा हक्क
Right to freedom
c
संपत्तीचा हक्क
Right to property
d
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
Right to religious freedom
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात, "आम्ही भारतीय लोक" अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते ?
The Preamble of the Indian Constitution, begins with the words, "We the people of India". The Preamble of the Constitution of which of the following country also begins with the same phrase ?
a
ऑस्ट्रेलिया
Australia
b
कॅनडा
Canada
c
इंग्लंड
England
d
युनायटेड स्टेट्स
United States
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
यादी-I (भारतीय संविधानातील बाब) - यादी-II (ज्या देशाकडून घेण्यात आले आहे)
(a) राज्य धोरणाची निर्देशक तत्वे - (i) ऑस्ट्रेलिया
(b) मूलभूत हक्क - (ii) कॅनडा
(c) संघ-राज्य संबंधामध्ये समवर्ती यादी - (iii) आयर्लंड
(d) भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिक सत्ता असलेले संघ - (iv) UK
(v) USA

Match: List-I (Item in the Indian Constitution) - List-II (Country from which it is derived)
(a) Directive Principles of State Policy - (i) Australia
(b) Fundamental Rights - (ii) Canada
(c) Concurrent list in Union State relations - (iii) Ireland
(d) India as a Union of States with greater powers to union - (iv) UK
(v) USA

a
(a)-(v), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(v), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
b
(a)-(iii), (b)-(v), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(v), (c)-(ii), (d)-(i)
c
(a)-(v), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(v), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(iii), (b)-(v), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(v), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
भारतीय राज्यघटनेनुसार, पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
Under the Constitution of India, which one of the following is NOT a Fundamental Duty?
a
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे
To vote in general elections
b
राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणे
To abide by the Constitution and respect its ideals
c
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे
To safeguard public property
d
वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करणे
To develop scientific temper
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
‘मुन्शी-अय्यंगार सूत्र’ कशाशी संबंधित आहे ?
What is 'Munshi Ayyangar formula' related to?
a
कर समस्या
Tax issues
b
सांप्रदायिक समस्या
Communal issues
c
भाषा समस्या
Language issues
d
वरीलपैकी नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
यादी-1 (भारतीय राज्य घटनेचे कलम) आणि यादी-2 (तरतुदी) मधील योग्य जोड्या जुळवा. (a) कलम 14 (b) कलम 15 (c) कलम 16 (d) कलम 17
Match the correct pairs from List-1 (Articles of the Constitution of India) and List-2 (Provisions). (a) Section 14 (b) Section 15 (c) Section 16 (d) Section 17
a
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
b
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
c
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
d
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

अचूक जोड्या लावा. I. थॉमस हॉब्ज → अ. ॲंग्लो-आस्ट्रियन तत्त्वज्ञ II. फ्रेडरिक हायेक → ब. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक III. रॉबर्ट नॉझिक → क. ब्रिटिश तत्त्वज्ञ IV. रूसो → ड. अमेरिकन तत्त्वज्ञ

Match the correct pairs. I. Thomas Hobbes → A. Anglo-Austrian Philosopher II. Friedric Hayek → B. Father of French Revolution III. Robert Nozick → C. British Philosopher IV. Rousseau → D. American Philosopher

a
I – ब, II – अ, III – ड, IV – क

I – B, II – A, III – D, IV – C

b
I – क, II – अ, III – ड, IV – ब

I – C, II – A, III – D, IV – B

c
I – ड, II – क, III – ब, IV – अ

I – d, II – c, III – b, IV – a

d
I – ड, II – अ, III – ब, IV – क

I – d, II – a, III – b, IV – c

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. अ. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा. ब. जनतेचे राहणीमान व सार्वजनीक आरोग्य सुधारणे. क. अनुसूचीत जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण. ड. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे.

Arrange in appropriate order as per Sr. No. of articles of Directive Principles of the State Policy given in the Constitution of India. a. Protection and improvement of environment. b. Improving living status and public health. c. Protection of economic interests of SC, ST and weaker section. d. To implement uniform civil code for all the people.

a
अ, ब, क, ड

A, B, C, D

b
ड, अ, क, ब

D, A, C, B

c
ड, क, ब, अ

D, C, B, A

d
ब, क, ड, अ

B, C, D, A

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही ?
Which of the following pair is not correctly matched ?
a
समानतेचा अधिकार - अनुच्छेद 14 ते 18
Right to Equality - Articles 14 to 18
b
शोषणाविरुद्धचा अधिकार - अनुच्छेद 20 ते 22
Right against exploitation - Articles 20 to 22
c
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार - अनुच्छेद 25 ते 28
Right to Freedom of Religion - Articles 25 to 28
d
सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार - अनुच्छेद 29 ते 30
Cultural and Educational Rights - Articles 29 to 30
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे/त? अ. भेदभाव करण्यास मनाई – कलम 15 ब. संमेलनाचा हक्क – कलम 19 क. जीवित संरक्षणाचा अधिकार – कलम 20 ड. घटनात्मक उपायांचा अधिकार – कलम 32

Which pair is/are incorrectly matched? a. Prohibition of discrimination – Article 15 b. Right to Association – Article 19 c. Right to Protection of Life – Article 20 d. Right to Constitutional Remedies – Article 32

a
अ फक्त

A only

b
ब आणि क फक्त

B and C only

c
क फक्त

C only

d
ड फक्त

D only

प्रश्न #NaNपोलीस भरती2019नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?
a
मूलभूत अधिकार
b
मार्गदर्शक तत्वे
c
मूलभूत कर्तव्ये
d
परिशिष्ट सात
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत?
(a) कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.
(b) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही.
(c) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही.
(d) राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.

Which of the following statements are related to Article 20 of the Constitution of India?
(a) No person shall be deprived of his life or personal liberty except according to procedure established by law.
(b) No person shall be prosecuted and punished for the same offence more than once.
(c) No person accused of any offence shall be compelled to be a witness against himself.
(d) The state shall provide free and compulsory education to all children of the age of six to fourteen years.

a
फक्त (a), (b), (c)
Only (a), (b), (c)
b
फक्त (b), (c)
Only (b), (c)
c
फक्त (a), (d)
Only (a), (d)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
घटनेतील अनुच्छेद १५४ प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत ?
According to Article 154 of the Constitution, all the executive powers of the State have been entrusted to whom by the Constitution?
a
मुख्यमंत्री
Chief Minister
b
राज्यपाल
Governor
c
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
High Court Judge
d
विधानसभेचे सभापती
Speaker of the Legislative Assembly
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही ?
Which of the following principle is not a part of Directive Principles of the State Policy stated in the Constitution of India ?
a
सर्वांसाठी रोजगाराच्या तरतूदी
Provision of employment to all
b
स्त्री-पुरुषांना समान कामासाठी समान वेतन
Equal pay for equal work for men and women
c
शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी
Permission to gather peacefully and without arms
d
कामगारांसाठी योग्य वेतन
Fair wages for workers
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत?
Which of the following articles and parts of the Indian Constitution enumerate fundamental duties?
a
कलम 51 A, भाग IV A
Article 51 A, Part IV A
b
कलम 55 A, भाग III A
Article 55 A, Part III A
c
कलम 41 A, भाग IV C
Article 41 A, Part IV C
d
कलम 46 A, भाग III B
Article 46 A, Part III B
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार (Article) 'अस्पृश्यता पाळणे' पूर्णपणे नष्ट करण्यात आले असून त्याचे आचरण कायद्याने दंडनीय गुन्हा ठरविण्यात आले आहे?

Under which Article of the Constitution of India is 'Untouchability' abolished and its practice in any form forbidden?

a
अनुच्छेद १४ (कायद्यापुढे समानता)

Article 14

b
अनुच्छेद १५ (भेदभाव बंदी)

Article 15

c
अनुच्छेद १६ (समान संधी)

Article 16

d
अनुच्छेद १७ (अस्पृश्यता निर्मूलन)

Article 17 (Abolition of Untouchability)

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.