#7📅 Yavatmal Driver - यवतमाळ चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

भारतीय राज्यघटनेनुसार, पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?

As per the Indian Constitution, which of the following is NOT a fundamental duty?
पर्याय (Options):
a
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे.
Voting in general elections.
✓ योग्य उत्तर
b
राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणे.
To respect the Constitution and its principles.
c
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
Protecting public property.
d
वैज्ञानिक दृष्टीकोण विकसित करणे.
Developing a scientific perspective.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मतदान करणे हा कायदेशीर हक्क आहे, परंतु तो संविधानातील 11 मूलभूत कर्तव्यांमध्ये येत नाही.

Voting is a legal right, but it does not fall under the 11 Fundamental Duties of the Constitution.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा