महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 33•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? (a) कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. (b) वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. (c) उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. (d) महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत.
Which of the following statement/s is/are false? (a) The Kamathi coal field is located in the Amb river valley. (b) The coal field in Vardha valley is divided into Chandrapur and Yavatmal districts. (c) The Umred coal field is located in the Kanhan river valley. (d) The Apsara reactor with the assistance of Canada and the Cyrus reactor with the assistance of Britain have been built in Turbhe in Maharashtra.
a
फक्त (b)
Only (b)
b
फक्त (a) आणि (b)
Only (a) and (b)
c
(a), (c) आणि (d)
(a), (c) and (d)
d
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
खालील विधाने पहा: अ. सिंधुदुर्ग येथे मँगनिजचे साठे आढळतात. ब. बॉक्साइट प्रामुख्याने जांभा (लेटराइट) दगडात सापडते. क. भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. कोणती विधाने बरोबर आहेत?
Observe the following statements: a. Manganese deposits are found at Sindhudurg. b. Bauxite is mainly found in laterite. c. Chromite is mined at Mauni in Bhandara district. Which statements are correct?
a
फक्त विधान अ बरोबर आहे
Only statement a is correct
b
फक्त विधान क बरोबर आहे
Only statement c is correct
c
विधान ब आणि क बरोबर आहेत
Statements b and c are correct
d
विधान अ, ब आणि क बरोबर आहेत
Statements a, b and c are correct
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?
(a) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे.
(b) गाविलगड आणि मेळघाट पर्वत महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागात आढळतात.
(c) बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगररांगांच्या उत्तरेस आढळतात.
Which of the following statement/s is/are incorrect?
(a) Chikhaldara is a hill station and located in Satpuda mountain range.
(b) Gavilgad and Melghat mountains are found in southern part of Maharashtra state.
(c) Balaghat mountains are found to the north of Shambhu Mahadev mountain ranges.
a
विधाने (a) आणि (b)
Statement (a) and (b)
b
विधाने (b) आणि (c)
Statement (b) and (c)
c
विधान (b)
Statement (b)
d
विधान (c)
Statement (c)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे?
a
गीर
b
भरतपूर
c
बोर
d
जिम कार्बेट
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.