महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
योग्य जोड्या जुळवा (खनिजे आणि उत्खनन क्षेत्र).
खनिजे उत्खनन क्षेत्र. अ. मँगनिज I. सुरजागड ब. लोहखनिज ॥. जानोली क. बॉक्साईट ॥. चिखला ड. क्रोमाईट ४. उदगिरी
Match the following (Minerals and Mining Area).
iii - iv - i - ii
i - iv - iii - ii
iii - i - iv - ii
i - iii - iv - ii
योग्य जोड्या जुळवा: अभयारण्य → ठिकाण/जिल्हा (a) तानसा → (i) जळगाव (b) यावल → (ii) ठाणे (c) माळढोक → (iii) सोलापूर (d) नागझिरा → (iv) गोंदिया
Match the pair: Sanctuary → Place (a) Tansa → (i) Jalgaon (b) Yawal → (ii) Thane (c) Maldhok → (iii) Solapur (d) Nagzira → (iv) Gondiya
(ii), (i), (iii), (iv)
(ii), (iii), (i), (iv)
(i), (ii), (iii), (iv)
(iv), (iii), (ii), (i)
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र _______ राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Protected area of Melghat Tiger Project has been declared as a _______ national park.
Gugamal
Sanjay Gandhi
Chandoli
Priyadarshini Indira Gandhi
भारतात आसाममध्ये _______ चे सर्वाधिक साठे आहेत.
Assam has the largest reservoirs of _______ in India.
Mineral oil
Iron ore
Coal
None of the above
खालील विधाने पहा:
अ. सिंधुदुर्ग येथे मँगनिजचे साठे आढळतात.
ब. बॉक्साइट प्रामुख्याने जांभा (लेटराइट) दगडात सापडते.
क. भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते.
कोणती विधाने बरोबर आहेत?
Observe the following statements:
a. Manganese deposits are found at Sindhudurg.
b. Bauxite is mainly found in laterite.
c. Chromite is mined at Mauni in Bhandara district.
Which statements are correct?
खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत? (a) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे. (b) गाविलगड आणि मेळघाट पर्वत महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागात आढळतात. (c) बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगररांगांच्या उत्तरेस आढळतात.
Which of the following statement/s is/are incorrect? (a) Chikhaldara is a hill station and located in Satpuda mountain range. (b) Gavilgad and Melghat mountains are found in southern part of Maharashtra state. (c) Balaghat mountains are found to the north of Shambhu Mahadev mountain ranges.
Statement (a) and (b)
Statement (b) and (c)
Statement (b)
Statement (c)
सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे?
Nannaj Sanctuary in Solapur district is famous for which bird?
Peacock
Flamingo
Great Indian Bustard
Swan
योग्य जोड्या जुळवा.
स्तंभ (A)
राष्ट्रीय उद्यान | स्तंभ (B)
संबंधित जिल्हा
(a) | ताडोबा | (i) | नागपूर
(b) | पेंच | (ii) | अमरावती
(c) | नवेगाव | (iii) | चंद्रपूर
(d) | गुगामल | (iv) | गोंदिया
Match the pairs:
Column (A)
National Park | Column (B)
Concern District
(a) | Todoba | (i) | Nagpur
(b) | Pench | (ii) | Amravati
(c) | Navegaon | (iii) | Chandrapur
(d) | Gugamal | (iv) | Gondia
स्तंभ 'A' आणि स्तंभ 'B' यांच्या जोड्या जुळवा.
स्तंभ (A)
व्यवसाय | स्तंभ (B)
व्यवसायांचे प्रकार
(a) | वकील | (i) | प्राथमिक उपक्रम
(b) | वाहतूक | (ii) | द्वितीयक उपक्रम
(c) | पिठाची गिरणी | (iii) | तृतीयक उपक्रम
(d) | शिकार | (iv) | चतुर्थक उपक्रम
Match the pairs of Column ‘A’ and Column ‘B’.
Column (A)
Occupation | Column (B)
Type of Occupations
(a) | Lawyer | (i) | Primary Activities
(b) | Transport | (ii) | Secondary Activities
(c) | Flour mill | (iii) | Tertiary Activities
(d) | Hunting | (iv) | Quaternary Activities
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.