जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)

जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 4•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 4 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती / ते आहे/त ?
अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत.
ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे...
क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.

Which of the following statement/s is/are incorrect?
a
अ आणि ब
A and B
b
ब आणि क
b and c
c
क आणि अ
C and A
d
फक्त क
Only c
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

एक इंच वायूभार म्हणजे किती?

One inch air pressure means how much?

a
3.4 मिलिबार

3.4 millibar

b
4.3 मिलिबार

4.3 millibar

c
34 मिलिबार

34 millibar

d
12 मिलिबार

12 millibar

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

खालील विधानांची सत्यता तपासा:

विधान 'अ': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.
विधान 'ब': समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्या ऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात.

Examine the trueness of the following statements :

Statement 'A': While going from mean sea level to upward side, the temperature of air decreases. It is called Normal Temperature Lapse Rate.
Statement 'B': While going from mean sea level to upward side, the air temperature increases instead of decreasing. It is called the inversion of temperature.

a
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are true.
b
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
Statements 'A' and 'B', both are false.
c
विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
Statement 'A' is true, but statement 'B' is false.
d
विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
Statement 'A' is false, but statement 'B' is true.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
असाह्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते त्यासाठी _______ हे घटक कारणीभूत असतात.
Human migration from one place to other place, due to unavoidable circumstances takes place because of __________ factors.
a
आकर्षक/ओढ घटक
Pull factors
b
अपसरण/ढकल घटक
Push factors
c
वैज्ञानिक घटक
Scientific factors
d
वरीलपैकी एकही नाही
None of the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.