भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC गट-क / तलाठी भरती)

भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 3•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 3 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश
प्रश्न पहा ➔

भारतात श्वेत क्रान्तीला सुरुवात __________ सालापासून करण्यात आली.

White revolution started in India from _______ year.

a
1971

1971

b
1972

1972

c
1973

1973

d
1974

1974

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश
प्रश्न पहा ➔

भारतात जमिनीची धूप होण्याची कारणे कोणती आहेत? (a) जंगलतोड (b) गवताळ प्रदेशांचा नाश (c) स्थलांतरित शेती (झूम शेती) (d) शेती करण्याच्या चुकीच्या पद्धती

What are the causes of soil erosion in India? (a) Deforestation (b) Destruction of grasslands (c) Shifting agriculture (d) Wrong methods of cultivation

a
फक्त (a)

Only (a)

b
(a) आणि (b)

(a) and (b)

c
(b), (c) आणि (d)

(b), (c) and (d)

d
वरील सर्व

All the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश
प्रश्न पहा ➔
"ऑपरेशन फ्लड योजना" ही ________ शी सबंधित आहे.
“Operation Flood plan” is related with
a
पूर
Flood
b
दूध
Milk
c
कुक्कुटपालन
Poultry
d
यापैकी नाही
None of them
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.