भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
भारतात श्वेत क्रान्तीला सुरुवात __________ सालापासून करण्यात आली.
White revolution started in India from _______ year.
1971
1972
1973
1974
भारतात जमिनीची धूप होण्याची कारणे कोणती आहेत? (a) जंगलतोड (b) गवताळ प्रदेशांचा नाश (c) स्थलांतरित शेती (झूम शेती) (d) शेती करण्याच्या चुकीच्या पद्धती
What are the causes of soil erosion in India? (a) Deforestation (b) Destruction of grasslands (c) Shifting agriculture (d) Wrong methods of cultivation
Only (a)
(a) and (b)
(b), (c) and (d)
All the above
जोड्या लावा.
यादी-I (देश)
यादी-II (स्थलांतरित शेतीची स्थानिक नावे)
(a) कांगो व मध्य अफ्रिका - (i) रोका
(b) ईशान्य भारत - (ii) मासोले
(c) व्हियेतनाम - (iii) झूम
(d) ब्राझील - (iv) रे
Match the following.
List - I (Country)
List - II (Local Names of Shifting Cultivation)
(a) Congo and Central Africa - (i) Roca
(b) North-East India - (ii) Masole
(c) Vietnam - (iii) Jhum
(d) Brazil - (iv) Ray
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.