🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📑 भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 4•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 4 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
स्तंभ A (कोपेन हवामान) - स्तंभ B (हवामान प्रकार)
(a) Cwg - (i) उष्ण वाळवंट
(b) BWhw - (ii) थंड आणि आर्द्र हिवाळा
(c) Dfc - (iii) उष्ण कटिबंधीय मोसमी
(d) Amw - (iv) मेसोथर्मल

Match the following.
Column A (Coppen climate) - Column B (Climate type)
(a) Cwg - (i) Hot Desert
(b) BWhw - (ii) Cold and humid winter
(c) Dfc - (iii) Tropical monsoon
(d) Amw - (iv) Mesothermal

a
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
b
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
c
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
d
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य
प्रश्न पहा ➔
पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अति उष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना __________ म्हणतात.
Very hot and dry dusty winds, which blow very strongly in the Western and North-Western parts of India is called as __________.
a
नॉर्वेस्टर
Norvester
b
लू वारे
Loo winds
c
कालवैसाखी
Kalbaisakhi
d
चहा वारे
Tea winds
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य
प्रश्न पहा ➔
हवामान अभ्यासक, आर. एल. सिंग (1971) यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली ?
Meteorologist R.L. Singh (1971) has classified Indian Climate Region into how many zones ?
a
सात
Seven
b
आठ
Eight
c
नऊ
Nine
d
दहा
Ten
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य
प्रश्न पहा ➔
जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात _____ मोसमी वारे वाहतात.
Monsoon winds blow in Maharashtra from June to September.
a
आग्नेय
South east
b
वायव्य
North west
c
नैऋत्य
South west
d
ईशान्य
North east
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.