महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 380•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?
Which of the following macro nutrient is lost much with the soil erosion ?
a
नत्र
Nitrogen
b
पालाश
Potassium
c
स्फुरद
Phosphorous
d
लोह
Iron
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकतेच फलोत्पादन (Horticulture) 2024 मध्ये कोणत्या राज्यास सर्वोत्तम क्रमांक मिळाला?
Which state ranked best in Horticulture 2024 according to the 15th Agriculture Leadership Award?
a
हिमाचल प्रदेश
b
महाराष्ट्र
c
नागालँड
d
उत्तराखंड
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
अरबी समुद्रात बाँबे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायु उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
In which year did the mineral oil and natural gas exploitation project start at Bombay High in the Arabian Sea?
a
2 डिसेंबर, 1976
2nd December, 1976
b
3 जानेवारी, 1974
3rd January, 1974
c
1 फेब्रुवारी, 1972
1st February, 1972
d
3 फेब्रुवारी, 1974
3rd February, 1974
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तींच्या परिणाम नाही ?
Which of the following relief features is not an effect of internal forces of the Earth?
a
ग्रॅबन
Graben
b
गट पर्वत
Horst
c
अवशिष्ट पर्वत
Residual Mountain
d
खचदरी
Rift Valley
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील प्रसिद्ध 'वायगाव' हे गाव खालीलपैकी कोणत्या शेती उत्पादनासाठी व जीआय टॅगसाठी (GI Tag) जगभर प्रसिद्ध आहे?

Waigaon village in Samudrapur taluka of Wardha district is renowned for which GI-tagged agricultural produce?

a
हळद

Turmeric

b
संत्री

Orange

c
आले

Ginger

d
सीताफळ

Custard apple

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
जैतापुर अणुउर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी 'अरेवा' ही कंपनी कोणत्या देशात आहे ?
Name the country to which the 'Arewa' company supplying uranium to the Jaitapur Atomic Power Project belongs.
a
यु.एस.ए. (अमेरिका)
U.S.A.
b
फ्रान्स
France
c
जर्मनी
Germany
d
ग्रेट ब्रिटन
Great Britain
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔

जोड्या लावा :
संस्था -- ठिकाण
(a) एन.बी.पी.जी.आर. -- (i) जोधपूर
(b) एन.बी.ए.जी.आर. -- (ii) नागपूर
(c) सी.ए.झेड.आर.आय. -- (iii) कर्नाल
(d) सी.आय.सी.आर. -- (iv) नवी दिल्ली

Match the following:
Institution -- Location
(a) NBPGR -- (i) Jodhpur
(b) NBAGR -- (ii) Nagpur
(c) CAZRI -- (iii) Karnal
(d) CICR -- (iv) New Delhi

a
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
b
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
c
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
d
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
तिल्लारी जलविदयुत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?
In which of the following talukas of Kolhapur district is the Tillari Hydroelectric Project located?
a
भुदरगड
Bhudargarh
b
राधानगरी
Radhanagari
c
गगनबावडा
sky high
d
चंदगड
Chandgarh
प्रश्न #NaNपोलीस भरती2025महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔

भारतामध्ये ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत कोणता आहे ?

a
कोळसा
b
जलविद्युत
c
नूतनीकरणक्षम ऊर्जा
d
अणुऊर्जा
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रात सुती व रेशमी कापडाच्या पारंपरिक कलाकुसरीसाठी 'हिमरू शाली' (Himroo Shawls) खालीलपैकी कोणत्या शहरात प्रसिद्ध आहेत?

In Maharashtra, Himroo shawls are famously handcrafted in which historic city?

a
कोल्हापूर

Kolhapur

b
सोलापूर

Solapur

c
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar

d
नागपूर

Nagpur

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
‘जैतापूर अणुविद्युत प्रकल्प’ कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?
a
सिंधुदुर्ग
b
रत्नागिरी
c
रायगड
d
पालघर
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
खालील कोणत्या गोष्टीला GI Tag प्रणीत झाले आहे ?
Which of the following has been granted a GI Tag?
a
निलंगा राईस
Nilanga Rice
b
पताडी चिंच
Patadi tamarind
c
औसा किल्ला
Ausa Fort
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
कल्याणसोना हि कोणत्या धान्याची जात आहे?
a
ज्वारी
b
तांदूळ
c
बाजरी
d
गहू
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौरउर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
In which district of North Maharashtra, the 150 MW solar power project is located ?
a
धुळे
Dhule
b
जळगाव
Jalgaon
c
नाशिक
Nashik
d
नंदुरबार
Nandurbar
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा: औष्णिक विज केंद्र → जिल्हा a. कोराडी → i. ठाणे b. पारस → ii. नागपूर c. उरण → iii. जळगांव d. फेकरी → iv. अकोला

Match the following: Thermal Power Station → District a. Koradi → i. Thane b. Paras → ii. Nagpur c. Uran → iii. Jalgaon d. Fekari → iv. Akola

a
i, ii, iii, iv

i, ii, iii, iv

b
iv, iii, ii, i

iv, iii, ii, i

c
ii, iv, iii, i

ii, iv, iii, i

d
ii, iv, i, iii

ii, iv, i, iii

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?
Which thermal power plant is not in Nagpur district?
a
कापरखेडा
Kaparkheda
b
पारस
Paras
c
मौदा
Mauda
d
कोराडी
Dry
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील पहिला मेगाफुड पार्क या जिल्ह्यात स्थापन झाला आहे ?
In which district was the first mega food park in Maharashtra established?
a
ठाणे
Thane
b
सातारा
Satara
c
नागपूर
Nagpur
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔

डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.
वाण - विकसित केल्याचे वर्ष
A. रत्ना - i. 1992
B. सिंधू - ii. 1999
C. कोकण रुची - iii. 1981
D. कोकण सम्राट - iv. 2014

Match the Mango varieties developed by Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth with their release year.
Variety - Release Year
A. Ratna - i. 1992
B. Sindhu - ii. 1999
C. Konkan Ruchi - iii. 1981
D. Konkan Samrat - iv. 2014

a
iv, ii, iii, i
iv, ii, iii, i
b
ii, iii, i, iv
ii, iii, i, iv
c
i, iv, iii, ii
i, iv, iii, ii
d
iii, i, ii, iv
iii, i, ii, iv
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते
To control the soil erosion in hilly area bench terracing is usually practised on slopes ranging from
a
16 ते 33%
16 to 33%
b
3 ते 5%
3 to 5%
c
> 10%
> 10%
d
40 ते 45%
40 to 45%
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
तिरोडा येथील अदानी पावर प्लांटची क्षमता किती आहे ?
What is the capacity of the Adani Power Plant at Tiroda?
a
3000 मेगा वॅट
3000 mega watt
b
3200 मेगा वॅट
3200 mega watt
c
3300 मेगा वॅट
3300 mega watt
d
3600 मेगा वॅट
3600 mega watt
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.