महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)
महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.
वाण - विकसित केल्याचे वर्ष
A. रत्ना - i. 1992
B. सिंधू - ii. 1999
C. कोकण रुची - iii. 1981
D. कोकण सम्राट - iv. 2014
Match the Mango varieties developed by Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth with their release year.
Variety - Release Year
A. Ratna - i. 1992
B. Sindhu - ii. 1999
C. Konkan Ruchi - iii. 1981
D. Konkan Samrat - iv. 2014
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.