महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा.
अ. फोंडा
ब. माळशेज
क. हनुमंते
ड. थळ
I. मुंबई - नाशिक
II. कोल्हापूर - कुडाळ
III. ठाणे - अहमदनगर
IV. कोल्हापूर - पणजी
Match the pairs of Ghats and Roads in Maharashtra.
Ghat - Road
A. Phonda - I. Mumbai - Nashik
B. Malshej - II. Kolhapur - Kudal
C. Hanumante - III. Thane - Ahmadnagar
D. Thal - IV. Kolhapur - Panaji
महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा / टेकड्या स्थित आहेत ?
अ. सातमाळा ब. गाळणा क. अक्रानी ड. दरकेसा
Which of the following mountain ranges/hills are located in the north-eastern part of Maharashtra ?
a. Satmala b. Galna c. Akrani d. Darkesa
खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत?
(a) महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो.
(b) राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते.
(c) नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारणशक्ती वाढते.
(d) विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते.
Which of the following statement/s is/are correct regarding the rainfall of Maharashtra?
(a) In Maharashtra, the air pressure decreases from West to East at the beginning of the monsoon season.
(b) The distribution of rainfall in the state depends mainly on the distribution of natural vegetation.
(c) When the South-West monsoon winds move Eastward from the ghats, their vapour holding capacity increases.
(d) Rainfall increases from West to East in Vidarbha.
योग्य जोड्या जुळवा :
अ. काळी कापसाची मृदा
ब. जांभी मृदा
क. तांबडी मृदा
ड. भरड उथळ मृदा
i. कोंकण प्रदेश
ii. पूर्व विदर्भ
iii. महाराष्ट्र पठारी प्रदेश
iv. सह्याद्रीचा पूर्व भाग
Match the following:
Type of soil - Region
a. Black cotton soil - i. Konkan region
b. Lateritic soil - ii. Eastern Vidharba
c. Reddish brown soil - iii. Maharashtra's plateau region
d. Coarse shallow soil - iv. Eastern side of Sahyadri
खालील विधाने पहा.
(a) राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आली.
(b) नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे.
(c) महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973 मध्ये केली.
Observe the following statements.
(a) As per the State Mineral Policy 1999, iron, sulphur, gold, copper and lead mineral production was opened to the private sector.
(b) Konkan region has the highest mineral availability after Nagpur region.
(c) Maharashtra State Mining Corporation was established in 1973.
महाराष्ट्रातील खालील वनपरिमंडळे आणि त्यांची महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राशी असणारी टक्केवारी यांच्या जोड्या लावा.
(a) गडचिरोली - (i) 12.5%
(b) नागपूर - (ii) 20.8%
(c) धुळे - (iii) 9.5%
(d) ठाणे - (iv) 10.4%
Match the following forest circles with their share in percentage to total forest area of Maharashtra.
(a) Gadchiroli - (i) 12.5%
(b) Nagpur - (ii) 20.8%
(c) Dhule - (iii) 9.5%
(d) Thane - (iv) 10.4%
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.