जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)
जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालील विधानांचा विचार करा.
अ. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99 टक्के होता.
ब. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 122372972 लोकसंख्येपैकी मुस्लीम लोकसंख्या 10.6 टक्के होती.
क. 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली.
ड. 2011 च्या जनगणनेनुसार 0-6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल दहा राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी आहेत.
Consider the following statements :
a. Decadal growth of population from 2001 to 2011 in Maharashtra was 15.99 per cent.
b. As per 2011 census Muslim population concentration in Maharashtra was 10.6 per cent out of 122372972 total population.
c. The highest agricultural density was found in Kerala State as per 2011 census.
d. As per 2011 census, top ten States in child sex ratio in the age group 0 – 6 are Sikkim, Arunachal Pradesh, Jammu and Kashmir, Chhattisgarh, Manipur, Nagaland, Rajasthan, Madhya Pradesh etc.
भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते?
अ. महानगरपालिका/नगरपालिका असणे.
ब. ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे.
क. ५०% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे.
ड. लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ला ४०० पेक्षा जास्त.
According to Indian census, which of the following settlements are known as urban settlements?
a. There is a Municipal Corporation/Municipality.
b. Population is more than 5000.
c. 50% of the people are engaged in non-agricultural occupations.
d. The population density is more than 400 per square km.
भारतीय घटक राज्ये / केंद्रशासित प्रदेश (यादी I) व त्यांचे लिंग गुणोत्तर (यादी - II) यांच्या जोड्या लावा.
अ. केरळ - i. 996
ब. तामिळनाडू - ii. 1037
क. पुदुचेरी - iii. 1084
ड. आंध्र प्रदेश - iv. 993
Match the Indian States/Union Territory (List - I) with their Sex-Ratio (List - II).
a. Kerala - i. 996
b. Tamil Nadu - ii. 1037
c. Puducherry - iii. 1084
d. Andhra Pradesh - iv. 993
पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो ?
(a) भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण
(b) राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ
(c) मासेमारी बंदरांचा विकास
(d) मांस बाजारपेठ
Through which of the following factors the fisheries development program is implemented effectively?
(a) The Fishery Survey of India.
(b) National fisheries development board.
(c) Development of fishing harbours.
(d) Meat Marketing.
खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011 च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत ?
(a) लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे.
(b) घनता प्रति चौ. कि.मी. 365 आहे.
(c) साक्षरता 82.91% आहे.
(d) लिंग गुणोत्तर 925 आहे.
In relation to Maharashtra which statements are true as per 2011 census?
(a) In population Maharashtra rank 2nd in Country
(b) Density is 365 per sq. km
(c) Literacy is 82.91%
(d) Sex ratio is 925
2011 च्या जनगणनेनुसार, सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरांत रहात होती ?
अ. मुंबई
ब. चेन्नई
क. कलकत्ता
ड. दिल्ली
As per the 2011 Census, 13% of the total urban population of the country was living in which of the following cities in 2011?
a. Mumbai
b. Chennai
c. Kolkata
d. Delhi
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.