महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)

महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 16•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 16 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धीदर दर्शवितो?
Which of the following three districts from Maharashtra recording negative growth rate of population as per 2011 census?
a
मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
Mumbai Suburban, Sindhudurg and Ratnagiri
b
मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
Mumbai City, Sindhudurg and Ratnagiri
c
मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि पालघर
Mumbai Suburban, Sindhudurg and Palghar
d
मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि पालघर
Mumbai City, Sindhudurg and Palghar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती / त्या जोडी / ड्या अयोग्य आहेत ?
प्रशासकीय विभाग/जिल्हा - तलाव/जलाशय
अ. छत्रपती संभाजी नगर - धाराशिव - तावरजा
ब. नागपूर - भंडारा - उमरझरी
क. अमरावती - वाशिम - चिखली
ड. कोकण - सिंधूदुर्ग - शिवडाव

Which of the following pair/s is/are incorrect ?
Administrative Division/District – Lake/Reservoir
A. Ch. Sambhaji Nagar – Dharashiv – Tavraja
B. Nagpur – Bhandara – Umarzari
C. Amravati – Washim – Chikhali
D. Konkan – Sindhudurg – Shivdav

a
फक्त अ
Only A
b
अ आणि ब
A and B
c
ब आणि ड
B and D
d
ब, क आणि ड
B, C and D
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा.
अ. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे.
ब. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे.
क. एक तालुका धातुच्या वस्तु व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे.
ड. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.

Identify the district from the following statements regarding Maharashtra.
a. The city of lakes is located in this district.
b. There is an ammunition and weapons manufacturing factory in this district.
c. A Tehsil is famous for its metal objects and carvings on them.
d. Mushi grass is found in large quantities in this district.

a
रायगड
Raigarh
b
पुणे
Pune
c
ठाणे
Thane
d
अमरावती
Amravati
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील १९६० आणि २०२० मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे ____ व ____ आहेत.
Total administrative divisions in Maharashtra, during 1960 and 2020 are ____ and ____ respectively.
a
४ आणि ८
4 and 8
b
४ आणि ६
4 and 6
c
५ आणि ७
5 and 7
d
५ आणि ८
5 and 8
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती जोडी 'शहरी एकत्रिकरण' या संकल्पनेत येते ?
Which of the following pair comes under the concept of 'urban agglomeration' ?
a
ठाणे - नाशिक
Thane – Nashik
b
मुंबई - नवी मुंबई
Mumbai – Navi Mumbai
c
सातारा - सांगली
Satara – Sangli
d
नागपूर - चंद्रपूर
Nagpur – Chandrapur
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश्य आहेत?
(a) भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे.
(b) वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे.
(c) गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे.

The catchment area development program has which of the following objectives?
(a) Substantial increase in landuse and production.
(b) Stop land degradation by controlling runoff.
(c) Reducing investment as well as increasing production costs.

a
फक्त (a)
Only (a)
b
(a) आणि (b)
(a) and (b)
c
फक्त (b)
Only (b)
d
(c) आणि (b)
(c) and (b)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही ?
Which of the following is not the pattern of Urban settlement?
a
बुद्धीबळाच्या पटासारखा
Checker - board
b
वर्तुळाकृती
Circular
c
विस्कळीत
Dispersed
d
रेषाकृती
Linear
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या लावा :
देश - राष्ट्रीय उद्याने
(a) भारत - (i) जिम कार्बेट
(b) इक्वेडोर - (iii) गालापागोस
(c) यू.एस.ए. - (ii) ग्रँड कॅनियन
(d) ऑस्ट्रेलिया - (iv) ग्रेट बॅरियर रीफ

Match the correct pairs:
Country - National Park
(a) India - (i) Jim Corbett
(b) Ecuador - (iii) Galapagos
(c) U.S.A. - (ii) Grand Canyon
(d) Australia - (iv) Great barrier reef

a
(a)-i, (b)-ii, (c)-iii, (d)-iv
(a)-i, (b)-ii, (c)-iii, (d)-iv
b
(a)-iv, (b)-iii, (c)-ii, (d)-i
(a)-iv, (b)-iii, (c)-ii, (d)-i
c
(a)-i, (b)-iii, (c)-ii, (d)-iv
(a)-i, (b)-iii, (c)-ii, (d)-iv
d
(a)-iii, (b)-i, (c)-iv, (d)-ii
(a)-iii, (b)-i, (c)-iv, (d)-ii
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
In which district is the Hetwane major irrigation scheme located?
a
सिंधुदुर्ग
Sindhudurg
b
सातारा
Satara
c
बीड
Beed
d
रायगड
Raigad
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-2024 वर्षात किती होते ?
What was the per hectare yield of Rice and Wheat in the year 2023-2024 in India?
a
3282 आणि 4559 कि.ग्रा.
3282 and 4559 kg
b
2681 आणि 3460 कि.ग्रा.
2681 and 3460 kg
c
2882 आणि 3559 कि.ग्रा.
2882 and 3559 kg
d
2581 आणि 3259 कि.ग्रा.
2581 and 3259 kg
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही ?
Which of the following is not a characteristic of sedimentary rock?
a
एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात.
Particles of many sizes are organized in a single rocks layer.
b
खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात.
The rocks are huge and hard.
c
खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात.
Fossils are mainly found in rocks.
d
खडक मृदू असतात, त्यामुळे त्यांची झीज लवकर होते.
Rocks are soft, so they wear out quickly.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Which one of the following statements is false ?
a
भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्दार आहे.
The Northern tip of main land India is Defdar in Ladakh.
b
भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे.
The Southern tip of main land India is Kanniyakumari in Tamil Nadu.
c
भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे.
The Eastern tip of main land India is Kibithu in Assam.
d
भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता आहे.
The Western tip of main land India is Ghuar mota in Gujarat.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

भारतातील जनगणना वर्ष व मृत्युदर यांच्या योग्य जोड्या लावा :
(a) 1981 - (i) 15
(b) 1991 - (ii) 11
(c) 2001 - (iii) 08
(d) 2011 - (iv) 07

Match the correct pairs of census year and death rate in India:
(a) 1981 - (i) 15
(b) 1991 - (ii) 11
(c) 2001 - (iii) 08
(d) 2011 - (iv) 07

a
(a)-i, (b)-ii, (c)-iii, (d)-iv
(a)-i, (b)-ii, (c)-iii, (d)-iv
b
(a)-ii, (b)-i, (c)-iv, (d)-iii
(a)-ii, (b)-i, (c)-iv, (d)-iii
c
(a)-i, (b)-iii, (c)-iv, (d)-ii
(a)-i, (b)-iii, (c)-iv, (d)-ii
d
(a)-iv, (b)-iii, (c)-ii, (d)-i
(a)-iv, (b)-iii, (c)-ii, (d)-i
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

जोड्या लावा.
यादी-I (जिल्हे)
यादी-II (लोकसंख्येतील 2001-2011 मधील दशवार्षिक वाढ (%))
(a) ठाणे - (i) 25.50
(b) छत्रपती संभाजीनगर - (ii) 30.4
(c) पुणे - (iii) 27.33
(d) नंदूरबार - (iv) 35.94

Match the following.
List - I (Districts)
List - II (2001-2011 decadal growth in population (%))
(a) Thane - (i) 25.50
(b) Chhatrapati Sambhajinagar - (ii) 30.4
(c) Pune - (iii) 27.33
(d) Nandurbar - (iv) 35.94

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
b
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
c
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत ?
(a) सूर्यमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहेत.
(b) बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 58 मिलियन कि.मी. आहे.
(c) प्रजापती ग्रह सूर्यापासून सरासरी 4495 मिलियन कि.मी. अंतरावर आहे.

Which of the following statement/s are correct ?
(a) There are 61 satellites to Uranus planet in solar system.
(b) The average distance of Mercury planet from the Sun is 58 million k.m.
(c) The average distance from the Sun to the planet Uranus is 4495 million k.m.

a
फक्त विधान (a) बरोबर आहे.
Only statement (a) is correct.
b
फक्त विधान (c) बरोबर आहे.
Only statement (c) is correct.
c
विधाने (a) आणि (c) बरोबर नाहीत.
Statements (a) and (c) are not correct.
d
विधाने (b) आणि (c) बरोबर नाहीत.
Statements (b) and (c) are not correct.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
सिंधू जल करार 1960 नुसार भारत _____ नद्यांचे पाणी वापरू शकतो.
According to the Indus Water Treaty of 1960, India uses water of _____ rivers.
a
सतलज, इंडस (सिंधू), रावी
Sutlej, Indus, Ravi
b
रावी, झेलम, इंडस (सिंधू)
Ravi, Jhelum, Indus
c
सतलज, बियास, रावी
Sutlej, Beas, Ravi
d
रावी, चिनाब, इंडस (सिंधू)
Ravi, Chenab, Indus
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.