महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC Group B / Rajyaseva)
महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा :
विधान (a) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती.
विधान (b) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे.
Choose the correct option considering the following statements:
Statement (a): According to the final census of 2011, Mumbai sub-urban district had the highest population density in Maharashtra.
Statement (b): According to the final census of 2011, Kolhapur district is the fifth most densely populated district in Maharashtra.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.