पेशव्यांनी निझामांचा पराभव ….. येथील लढाईत केला.

The Peshwas defeated the Nizams….. in the battle here.
पर्याय (Options):
a
गेवराई
Gevrai
b
राक्षसभुवन
Rakshabandhan
✓ योग्य उत्तर
c
संगमेश्वर
Sangameshwar
d
कंकाळेश्वर
Kankaleshwar
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (B) 'राक्षसभुवन' आहे.
• १० ऑगस्ट १७६३ रोजी गोदावरी नदीकाठी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन (जि. बीड) येथे पेशवे श्रीमंत थोरले माधवराव आणि हैदराबादचा निजाम अली यांच्यात ऐतिहासिक लढाई झाली.
• या घनघोर युद्धात पेशव्यांनी निजामाचा पूर्ण पराभव केला आणि विठ्ठल सुंदर (निजामाचा दिवाण) या लढाईत मारला गेला.

The correct answer is' Rakshabandhan '.
On August 10, 1763, Rakshasbhuvan (d. A historic battle took place at Beed between the Peshwa rich noble Madhavrao and Nizam Ali of Hyderabad.
The Peshwas defeated the Nizam and were killed in the battle of Vitthal Sundar (Diwan of Nizam).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा