मुकुंदराज यांनी ….. हा प्रसिध्द ग्रंथ लिहीला.

Mukundraj wrote this famous text.
पर्याय (Options):
a
विवेकसिंधु
VivekSindhu
✓ योग्य उत्तर
b
अमृतानुभव
Amritanubhav
c
ज्ञानेश्वरी
Dnyaneshwari
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (A) 'विवेकसिंधु' आहे.
• आद्यकवी मुकुंदराज यांनी शके ११०१० (इ.स. ११८८) मध्ये मराठी भाषेतील आद्य तत्त्वज्ञानपर ग्रंथ 'विवेकसिंधू' हा बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे लिहिला.
• 'अमृतानुभव' आणि 'भावार्थदीपिका' (ज्ञानेश्वरी) हे महान ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले आहेत.

The correct answer is' VivekSindhu '.
Adikavi Mukundraj wrote Viveksindhu in the Marathi language in Ambejogai, Beed district in 1188.
"" "Amrutanubhav" "and" "" "Bharathadipika" "" "(Dnyaneshwari) were written by Sant Dnyaneshwar Maharaj." ""

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा