#16📅 Thane City Police Recruitment Paper 2017(2017) +1 गुण

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?

पर्याय (Options):
a
चौथा
b
दुसरा
c
पहिला
d
तिसरा
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यांचा क्रम = 1 राजस्थान 2. मध्यप्रदेश 3. महाराष्ट्र लोकसभेच्या दृष्टीने राज्यांचा क्रम = 1 उत्तर प्रदेश 2. महाराष्ट्र 3.बिहार

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा