#15📅 Thane City Police Recruitment Paper 2017(2017) +1 गुण

मुलाच्या जन्माच्या वेळी अनंताचे वय ३२ वर्षे होते. ५ वर्षांनी अनंताचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होईल. तर अनंत व त्याच्या मुलाची आजची अनुक्रमे वये किती?

पर्याय (Options):
a
४३, ११ वर्षे
✓ योग्य उत्तर
b
३७, ५ वर्षे
c
४३, १६ वर्षे
d
४७, ११ वर्षे
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मुलाचे आजचे वय x मानू. अनंताचे आजचे वय = x + ३२. ५ वर्षांनंतर: (x + ३२ + ५) = ३(x + ५) => x + ३७ = ३x + १५ => २x = २२ => x = ११ वर्षे (मुलाचे वय). अनंताचे वय = ११ + ३२ = ४३ वर्षे.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा