रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)
रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 16•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 16 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. i. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. ii. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. iii. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात. iv. विखंडन अभिक्रियेमध्ये न्युट्रान्समुळे श्रृंखला अभिक्रिया घडते.
Say whether it is true or false. i. In fission reaction heavy uranium atoms are used. ii. Fission reaction releases large amount of energy. iii. In fission heavy atom splits. iv. In fission reaction due to neutrons chain reaction occurs.
a
सत्य सत्य सत्य असत्य
True True True False
b
सत्य सत्य सत्य सत्य
True True True True
c
असत्य सत्य असत्य असत्य
False True False False
d
असत्य असत्य असत्य सत्य
False False False True
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
Match the pairs. (a) Alpha particle - (i) Curie (b) Beta particle - (ii) Electron (c) Unit of Radioactivity - (iii) ₂He⁴-Helium atom (d) Gamma rays - (iv) Photon of high energy
a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)
c
(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
d
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
१००% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ति लक्षात घेऊन, फॉर्मल्डिहाइडच्या (HCHO) दोन मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल ? (अणूभार : H = 1, C = 12, O = 16)
How many grams of hydrogen can be obtained from two moles of formaldehyde (HCHO) considering 100% reaction and recovery? (Atomic weights: H = 1, C = 12, O = 16)
a
१ ग्रॅम
1 gram
b
२ ग्रॅम
2 gram
c
४ ग्रॅम
4 gram
d
३० ग्रॅम
30 gram
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
प्रति युनिट वेळेत पृष्ठभागातून जाणाऱ्या (वाहणाऱ्या) निव्वळ विद्युतभाराला ____ म्हणतात. (1) विद्युत प्रवाह (2) संभाव्य फरक (3) व्होल्टेज फरक (4) प्रभार गती
The net electric charge that passes through the surface per unit time is called ____ (1) electric current (2) potential difference (3) voltage difference (4) charge motion
a
विद्युत प्रवाह
electric current
b
संभाव्य फरक
potential difference
c
व्होल्टेज फरक
voltage difference
d
प्रभार गती
charge motion
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ? (I) अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्युट्रॉनने बनलेले असते. (II) प्रोटॉनवर धनभार असतो. (III) इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो. (IV) न्युट्रॉनवर धनभार असतो.
Which of the following sentence is wrong? (I) Atomic nucleus is made up of protons and neutrons. (II) Proton has a positive charge. (III) Electron has a negative charge. (IV) Neutron has a positive charge.
a
(III) व (II)
(III) and (II)
b
(II) व (I)
(II) and (I)
c
फक्त (I)
Only (I)
d
फक्त (IV)
Only (IV)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
खालील विधाने विचारात घ्या. रासायनिक अभिक्रियेचा दर हा (a) अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो. (b) अभिक्रियाकारकांची संहती वाढविली की, कमी होतो. (c) तापमान वाढविले की, वाढतो. (d) तापमान वाढविले की, कमी होतो.
Consider the following statements: Rate of a chemical reaction is (a) proportional to the concentration of reactants. (b) decreases on increasing the concentration of reactants. (c) increases on increasing the temperature. (d) decreases on increasing the temperature.
a
फक्त (b)
Only (b)
b
फक्त (d)
Only (d)
c
फक्त (a) आणि (c)
Only (a) and (c)
d
फक्त (b) आणि (d)
Only (b) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)
मॅग्नेशिअम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होतांना मॅग्नेशिअम व क्लोरिनच्या अणुंमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो ? अ. सहसंयोजक ब. आयनिक बंध क. समन्वय सहसंयोजक बंध ड. धातू बंध
Which chemical bond is formed between Mg and Cl atoms during formation of compound MgCl2? a. Covalent bond b. Ionic bond c. Coordinate covalent bond d. Metallic bond
a
फक्त ड
Only d
b
फक्त अ
Only a
c
फक्त अ आणि क
Only a and c
d
फक्त ब
Only b
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026रसायनशास्त्र: अणू रचना, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व रासायनिक बंध (Atomic Structure & Periodic Table)