जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)

जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात
अ. अंगावर केस असतात.
ब. हृदयाला तीन कप्पे असतात.
क. मादी मध्ये स्तनग्रंथी असतात.
ड. काही सस्तन प्राणी अंडी घालतात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

The following are the characteristics of mammals
a. Hair present on the body.
b. Three chambered heart.
c. Mammary glands are present in females.
d. Some mammals lay eggs.
Which of the statement given above is/are correct?

a
अ आणि ब फक्त
a and b only
b
ब, क आणि ड
b, c and d
c
अ आणि क फक्त
a and c only
d
अ, क आणि ड
a, c and d
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत ?
Which one of the following amphibians are blind ?
a
बेडूक
Frogs
b
टॉड्स
Toads
c
सीसीलीयन
Caecilians
d
सॅलॅमँडर्स
Salamanders
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे?
Which of the following animal belongs to the group Agnatha, the most primitive vertebrates?
a
स्कॉलिओडॉन
Scoliodon
b
रॅटस रॅटस
Rattus rattus
c
पेट्रोमायझॉन
Petromyzon
d
लोरीस
Loris
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔
भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही ?
Which of the following animal is not declared as a critically endangered species of reptile and amphibian of India ?
a
घारियल
Gharial
b
बेंगल फ्लोरिकन
Bengal Florican
c
फोर-टोड रिव्हर टेरापीन
Four-toed River Terrapin
d
लेदरबॅक कासवे
Leatherback turtles
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔

जंपिंग जीन्स बद्दल योग्य विधाने ओळखा :
(a) हे जीन्स आहेत जे त्यांची जागा बदलु शकतात.
(b) यांना ट्रान्सपोसन्स असेही म्हणतात.
(c) बार्बरा मॅकक्लिंटॉक यांनी 1965 मध्ये हे प्रथम शोधले होते.

Identify the correct statements about jumping genes.
(a) These are genes that can change their positions.
(b) These are also called transposons.
(c) These were firstly discovered by Barbara McClintock in 1965.

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(a) आणि (c)
(a) and (c)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔
मार्शुपिअल्स व प्लासेंटल मॅमल्स हे उत्क्रांतीचे कोणते उदाहरण दर्शवितात ?
Evolution of marsupials and placental mammals is an example of
a
भिन्न उत्क्रांती
Divergent evolution
b
अभिसरण उत्क्रांती
Convergent evolution
c
समांतर उत्क्रांती
Parallel evolution
d
स्वतंत्र उत्त्त्क्रांती
Independent evolution
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024जीवशास्त्र: प्राणी सृष्टीचे वर्गीकरण, असमपृष्ठरज्जू-समपृष्ठरज्जू व जनुकशास्त्र (Zoology & Genetics)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत ?
Which of the following animals belong to same class?
a
टोपेंडो, प्रिस्टिस, हिप्पोकॅम्पस, इचथियोफिस
Torpedo, Pristis, Hippocampus, Ichthyophis
b
इचथियोफिस, हिप्पोकॅम्पस, कॅलोट्स, ॲनाबास
Ichthyophis, Hippocampus, Calotes, Anabas
c
कॅलोट्स, प्रिस्टिस, इचथियोफिस, हिप्पोकॅम्पस
Calotes, Pristis, Ichthyophis, Hippocampus
d
टोपेंडो, प्रिस्टिस, हिप्पोकॅम्पस, ॲनाबास
Torpedo, Pristis, Hippocampus, Anabas
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.