पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)

पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 17•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 17 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

योग्य उदाहरणासह शैवाळ गट जुळवा.
अ. हिरवे शैवाळ
ब. तपकिरी शैवाळ
क. लाल शैवाळ
ड. पिवळे शैवाळ
i. सरगॅसम
ii. बॉट्रीडियम
iii. स्पायरोगायरा
iv. पॉलिसायफोनिया

Match the algae group with suitable example.
Algae group - Example
a. Chlorophyceae - i. Sargassum
b. Phaeophyceae - ii. Botrydium
c. Rhodophyceae - iii. Spirogyra
d. Xanthophyceae - iv. Polysiphonia

a
अ-i, ब-ii, क-iii, ड-iv
a-i, b-ii, c-iii, d-iv
b
अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
a-ii, b-iv, c-i, d-iii
c
अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
a-iii, b-i, c-iv, d-ii
d
अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
a-iv, b-iii, c-ii, d-i
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते ?
Which of the following vaccine is given intradermally?
a
टी.टी.
TT
b
बी.सी.जी.
BCG
c
जपानी एन्सेफेलाइटिस
Japanese Encephalitis
d
पीत ज्वर
Yellow fever
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता कोएलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही ?
Which of the following does not belong to phylum coelenterata ?
a
समुद्री पेन
Sea pen
b
ब्लू कोरल
Blue coral
c
समुद्री काकडी
Sea cucumber
d
सी फॅन
Sea fan
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
डेंटॉलीयम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो?
The Dentalium belongs Phylum:
a
मोलस्का
Mollusca
b
अनेलिडा
Annelida
c
आर्थ्रोपोडा
Arthropoda
d
इकायनोडरमॅटा
Echinodermata
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा.
Name the poison found in nematoblast of Hydra.
a
ग्लुटाथिओन
Glutathione
b
हिप्नोटोक्सिन
Hypnotoxin
c
मॅलेथिऑन
Malathion
d
कोणतेही विष सापडत नाही
No poison is found
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
लिंबू वरील कँकर रोग ________ या रोगकारका मुळे होतो.
Citrus canker disease is caused by ________ causal agent.
a
उस्टींलँगो मायडीस
Ustilago maydis
b
झॅनथोमोनास सिट्राय
Xanthomonas citri
c
क्लॅव्हिसेप्स मायक्रोसेफॅला
Claviceps microcephala
d
स्पेसलॉथेका सोरघी
Sphacelotheca sorghi
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती जीवनसत्त्वे पाण्यात विद्राव्य आहेत ?
Which of the following are water-soluble vitamins ?
a
जीवनसत्त्व A आणि जीवनसत्त्व D
Vitamin A and Vitamin D
b
जीवनसत्त्व E आणि जीवनसत्त्व K
Vitamin E and Vitamin K
c
जीवनसत्त्व B समूह आणि जीवनसत्त्व C
Vitamin B-complex and Vitamin C
d
जीवनसत्त्व A आणि जीवनसत्त्व K
Vitamin A and Vitamin K
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
जागतिक मधुमेह दिन _______ दिवशी साजरा केला जातो.
World Diabetes Day is celebrated on _________.
a
14 जून
14 June
b
29 सप्टेंबर
29 September
c
7 एप्रिल
7 April
d
14 नोव्हेंबर
14 November
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
_____ या प्रक्रियेत न्युट्रीनो कण उत्सर्जित होतो.
Neutrino particle is emitted in the process of ____.
a
अल्फा क्षय
a-decay
b
बीटा क्षय
β-decay
c
गॅमा क्षय
γ-decay
d
एक्स रे
X-ray
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
लीफ ब्लाईट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो ?
Leaf Blight of wheat is caused by infection of which of the following fungus?
a
युरोमायसीस ट्रीटीकाय
Uromyces tritici
b
आल्टरनॅरीया ट्रीटीसीना
Alternaria triticina
c
अस्टीलॅगो नुडा
Ustilago nuda
d
हेलमीन्थोस्पोरीयम सटाईव्हम
Helminthosporium sativum
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
असे अंगक निवडा ज्यामध्ये स्वतःचे DNA आणि 70S रायबोझोम असतात परंतु ते युकॅरियोटिक पेशींमध्ये आढळते.
Select the organelle that contains its own DNA and 70S ribosomes but is found in eukaryotic cells.
a
लायसोसोम
Lysosome
b
तंतुकणिका (Mitochondria)
Mitochondria
c
गॉल्जी काय
Golgi Apparatus
d
अंतर्द्रव्यजालिका (Endoplasmic Reticulum)
Endoplasmic Reticulum
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
सायट्रस (लिंबू) कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे (Pathogen) होतो ?
Citrus canker is caused by which type of pathogen ?
a
जीवाणू
Bacteria
b
बुरशी
Fungi
c
विषाणू
Virus
d
निमॅटोड
Nematode
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
'अपोमिक्सिस' हे एक प्रकारचे पुनरुत्पादन आहे ज्यामुळे ____ चा विकास होतो.
Apomixis is a type of reproduction that results in the development of a/an:
a
गॅमेट्सच्या संलयन शिवाय नवीन जीव
New organism without fusion of gametes
b
गॅमेट्सच्या संलयन उत्पादनापासून नवीन जीव
New organism from fusion products of gametes
c
एन्डोस्पर्म पासून गर्भ
Embryo from endosperm
d
न्यूसेलस पासून भ्रूण
Embryo from nucellus
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

स्पायरोगायरा या शैवालासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
अ. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात.
ब. ते सागरी पाण्यात वाढते.
क. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात.
ड. ते झिग्नेमाटेसी कुटुंबातील आहे.

Which of the following statements are correct regarding Spirogyra algae ?
a. It is commonly called as Pond scum.
b. It grows in Marine water.
c. Its cell consist spiral shaped chloroplast.
d. It belong in family Zygnemataceae.

a
अ, ब आणि क
a, b and c
b
ब, क आणि ड
b, c and d
c
अ, क आणि ड
a, c and d
d
अ, ब आणि ड
a, b and d
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
पॉलिपेप्टाइड हार्मोन कॅल्सीटोनीन (CT) ____ ग्रंथीच्या पॅराफोलिक्युलर पेशींद्वारे तयार केला जातो.
A polypeptide hormone Calcitonin (CT) is produced by parafollicular cells of ____ gland.
a
लाळ
Salivary
b
घाम
Sweat
c
थायरॉईड
Thyroid
d
स्वादुपिंड
Pancreas
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

क्लोरोॲम्फीनीकॉल हे ____ आहे.
(a) संकीर्ण श्रेणीचे (Narrow spectrum) प्रतिजीवक
(b) विस्तृत श्रेणीचे (Broad spectrum) प्रतिजीवक
(c) मर्यादित श्रेणीचे (Limited spectrum) प्रतिजीवक
(d) जंतुनाशक औषध

Chloramphenicol is a ____
(a) Narrow spectrum antibiotic
(b) Broad spectrum antibiotic
(c) Limited spectrum antibiotic
(d) Antiseptic drug

a
फक्त (a) व (d) बरोबर आहेत
Only (a) and (d) are correct
b
फक्त (b) बरोबर आहे
Only (b) is correct
c
फक्त (b) व (c) बरोबर आहेत
Only (b) and (c) are correct
d
फक्त (d) बरोबर आहे
Only (d) is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या लावा :
अ. मोनोसॅकराइड - i. रॅफिनोज
ब. डायसँकराइड - ii. स्टार्च
क. ट्रायसँकराइड - iii. ग्लुकोज
ड. पॉलीसॅकराइड - iv. सुक्रोज

Match the correct pairs:
A. Monosaccharide - i. Raffinose
B. Disaccharide - ii. Starch
C. Trisaccharide - iii. Glucose
D. Polysaccharide - iv. Sucrose

a
अ - iii, ब - ii, क - i, ड - iv
A-iii, B-ii, C-i, D-iv
b
अ - ii, ब - i, क - iii, ड - iv
A-ii, B-i, C-iii, D-iv
c
अ - iv, ब - iii, क - ii, ड - i
A-iv, B-iii, C-ii, D-i
d
अ - iii, ब - iv, क - i, ड - ii
A-iii, B-iv, C-i, D-ii
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.