जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)
जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोड्या जुळवा.
वनस्पती गट — उदाहरण
(a) शैवाळ — (i) सायकस
(b) ब्रायोफायट — (ii) लायकोपोडियम
(c) टेरिडोफायट — (iii) फ्युनारिया
(d) जिम्नोस्पर्म — (iv) क्लायमॅडोमोनास
Match the correct example of the Plant group.
Plant Group - Example
(a) Algae - (i) Cycas
(b) Bryophyte - (ii) Lycopodium
(c) Pteridophyte - (iii) Funaria
(d) Gymnosperm - (iv) Chlamydomonas
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.