मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (MPSC Group B / Rajyaseva)

मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण
अ. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरीत झालेले आहेत.
ब. त्यांना हृदयाचे तीन कप्पे असतात.
क. ते शीतरक्ताचे प्राणी आहेत.
ड. त्यांच्या शरीरावर खवले असतात.

The class Pisces includes fishes because
a. They are completely adapted to aquatic life.
b. They have three chambered heart.
c. They are cold blooded animals.
d. The body is covered with scales.

a
फक्त अ
only a
b
फक्त अ आणि ब
only a and b
c
अ, क आणि ड
a, c and d
d
अ, ब आणि क
a, b and c
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔
ABO रक्तगटाचा शोध _______ यांनी लावला.
ABO blood group was discovered by _________.
a
विल्यम हार्वे
William Harvey
b
डिकास्टेलो
Di-castello
c
स्टर्ली
Sturli
d
कार्ल लँडस्टेनर
Karl Landsteiner
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात ?
Which of the following sets of hormones regulate menstrual cycle?
a
एफ.एस.एच., एल.एच., इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन
FSH, LH, estrogen and progesterone
b
इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, एल.एच. व कॉर्टीकोस्टेरॉन
Estrogen, testosterone, LH and Corticosterone
c
कॉर्टीसोल, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व एफ.एस.एच.
Cortisol, estrogen, progesterone and FSH
d
डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व एफ.एस.एच.
Dihydrotestosterone, estrogen, progesterone and FSH
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा :
यादी क्र. - 1 - यादी क्र. - 2
(a) खांदा सांधा - (iv) हिप सांधा
(b) ह्युमरस - (iii) फिमर
(c) कोपर - (ii) गुडघा
(d) रेडिओ-अलना - (i) टिबिओ-फिबुला

Match the following to express general resemblance between bones and girdle fore limbs and hind limbs.
List no.1 - List no. 2
(a) Shoulder joint - (iv) Hip joint
(b) Humerus - (iii) Femur
(c) Elbow - (ii) Knee
(d) Radio-ulna - (i) Tibio-fibula

a
(a)-iv, (b)-iii, (c)-ii, (d)-i
(a)-iv, (b)-iii, (c)-ii, (d)-i
b
(a)-iii, (b)-ii, (c)-iv, (d)-i
(a)-iii, (b)-ii, (c)-iv, (d)-i
c
(a)-ii, (b)-iv, (c)-i, (d)-iii
(a)-ii, (b)-iv, (c)-i, (d)-iii
d
(a)-i, (b)-ii, (c)-iv, (d)-iii
(a)-i, (b)-ii, (c)-iv, (d)-iii
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
प्रश्न पहा ➔

दिलेल्या पर्यायापैकी खनिज आम्ल/आम्ले ओळखा :
(a) ऑक्झेंलिक आम्ल
(b) सल्फ्यूरिक आम्ल
(c) नायट्रिक आम्ल
(d) हायड्रोक्लोरिक आम्ल

Identify the mineral acid/acids from following acids:
(a) Oxalic acid
(b) Sulphuric acid
(c) Nitric acid
(d) Hydrochloric acid

a
फक्त (a)
Only (a)
b
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
c
फक्त (d)
Only (d)
d
फक्त (b) आणि (c)
Only (b) and (c)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.