पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (पोलीस भरती)

पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 25•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
क्षयरोगाचे कारण काय असते?
a
विषाणू
b
जीवाणू
c
बुरशी
d
अमीबा
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
“खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे” हि कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
a
हिवताप
b
कावीळ
c
क्षय
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही.
a
विषमज्वर
b
क्षय
c
पोलिओ
d
कॉलरा
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?
a
ड जीवनसत्व
b
क जीवनसत्व
c
ब जीवनसत्व
d
अ जीवनसत्व
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
B.C.G. ही कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस आहे?
B.C.G. is a preventive vaccine for which disease?
a
कुष्ठरोग
leprosy
b
पोलिओ
Polio
c
कॉलरा
Cholera
d
क्षयरोग
Tuberculosis
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
“कोव्हिड 19” मध्ये कोरोना काय आहे?
a
जिवाणु
b
बुरशी
c
विषाणु
d
शेवाळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
रेबीज या आजारात………दिवसाच्या रोगविजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात?
a
10
b
20
c
40
d
60
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
“कोव्हक्सीन” ही लस कोणी तयार केली?
a
सिरम इंस्टीट्यूट
b
भारत बायोटेक
c
सिप्ला
d
फायझर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे ?
a
स्पुतनीक - व्ही
b
फायझर
c
कोवॅक्सीन
d
कोवीशिल्ड
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
रक्त गोठण्यासाठी (Blood Clotting) क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.
a
श्वेत रक्तकणिका
b
लसिका
c
लोहित रक्तकणिका
d
रक्तपट्टिका
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
दि. 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण.................... शहरात आढळला.
a
मुंबई
b
ठाणे
c
नवी मुंबई
d
पुणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?
a
पोलिओ
b
एड्स
c
मलेरिया
d
क्षय
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
कोवॅक्सिन ही COVID-19 लस भारत बायोटेकने कोणाच्या सहाय्याने तयार केली ?
a
फायझर कंपनी
b
ICMR
c
ऑक्सफर्ड
d
मॉडर्ना कंपनी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
बी. सी. जी. ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते?
BCG vaccine is primarily used for which disease?
a
कोरोना
Corona
b
बर्ड फ्ल्यु
Bird flu
c
क्षयरोग
Tuberculosis
d
स्वाइन फ्ल्यु
Swine flu
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ?
a
फायझर
b
भारत बायोटेक
c
सिरम इन्स्टिट्युट
d
ग्लॅक्सो इंडिया
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही?
a
डेंग्यू
b
एड्स
c
मलेरिया
d
हत्तीरोग
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
पुर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस ही आहे?
a
कोव्हीशिल्ड
b
स्फुटनीक
c
बीसीजी
d
कोव्हॅक्सिन
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?
a
एचआयव्ही
b
कोव्हीड-19
c
डेंग्यू
d
मलेरिया
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने................... हे प्रथिन असते.
a
मायोग्लोबीन
b
बिलिरुबीन
c
हिमोग्लोबीन
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो?
a
घरमाशी
b
मधमाशी
c
अॅनाफीलीस डासाची मादी
d
ढेकुण
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.