भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation) प्रश्न उत्तरे - सामान्य विज्ञान (General Science) (पोलीस भरती)

भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 25•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी संकेतांकात रूपांतर करणारी 'क्रिप्टोग्राफी' (Cryptography) ही संज्ञा पोलीस व सुरक्षा दलातील कोणत्या विभागाशी संबंधित आहे?

The science of 'Cryptography' (data encryption/decryption) is primarily associated with which police wing?

a
अंगुली मुद्रा शास्त्र

Fingerprint bureau

b
फोटोग्राफी विभाग

Photography unit

c
वायरलेस / बिनतारी संदेशवहन विभाग

Wireless / Telecommunications wing (वायरलेस विभाग)

d
बीडीडीएस (बॉम्ब शोधक पथक)

BDDS squad

प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
‘बजरंग बली कि जय’ हि रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
a
डोगरा
b
मराठा
c
कानपूर
d
राजपुत
प्रश्न #NaNपोलीस भरती2026भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) 'गगनयान' (Gaganyaan) या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

What is the primary mission objective of ISRO's prestigious 'Gaganyaan' programme?

a
चंद्रावर रोव्हर पाठवणे

Sending a rover to the Moon

b
मंगळावर उपग्रह पाठवणे

Sending a satellite to Mars

c
भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे

Sending human astronauts to low Earth orbit

d
सूर्याचा अभ्यास करणे

Studying the Sun

प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही ?
Which of the following places is not in Nagpur district?
a
कामठी
Kamathi
b
बल्लारपूर
Ballarpur
c
रामटेक
Ramtech
d
हिंगणा
Hingena
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
सुवाहक : तांबे :: दुर्वाहक : ?
a
कथिल
b
यापैकी नाही
c
सुवाहक
d
काच
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहेत ?
Where are the two units of State Disaster Response Force of Maharashtra state?
a
महाळ व पुणे
Mahal and Pune
b
नागपूर व धुळे
Nagpur and Dhule
c
कोल्हापूर व पुणे
Kolhapur and Pune
d
नागपूर व पुणे
Nagpur and Pune
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
विम्ब्ल्डन 2024 पुरूष एकेरी स्पर्धेतील विजेती खेळाडु कोण आहे ?
Who is the winner of the Wimbledon 2024 Men's Singles tournament?
a
रॉजर फेडरर
Roger Federer
b
कार्लोस अल्काराझ
Carlos Alcaraz
c
नोवाक जोकोविक
Novak Djokovic
d
राफेल नदाल
Rafael Nadal
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
विंम्बल्डन स्पर्धा कोठे खेळविल्या जातात?
a
फ्रान्स
b
अमेरिका
c
इंग्लंड
d
आॅस्ट्रेलिया
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
a
सिंह
b
वाघ
c
हत्ती
d
चित्ता
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस व्दारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही?
a
जळगाव
b
जालना
c
खंडाळा
d
अकोला
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
अणुउर्जेवर चालणारी भारताची पहीली अणुभट्टी कोणती.
What is India's first nuclear reactor powered by atomic energy?
a
कामीनी
Kamini
b
दामीनी
Damini
c
ध्रुव
Dhruv
d
अप्सरा
the nymph
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
गुगल या कंपनीचे मुख्यकार्यकरी अधिकारी कोण आहेत?
a
सत्य नाडेला
b
सुनील छती
c
सुंदर पिचाई
d
रतन वटल
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
समुद्राची खाली मोजण्यासाठी................... वापरतात.
a
वर्णलेखन तंत्रज्ञान
b
सोनार तंत्रज्ञान
c
निष्कर्षण तंत्रज्ञान
d
अपवर्तनांक मापी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
समुद्रसपाटीपासून जसजसे वर जावे तसातसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ?
a
कमी होते
b
जास्त होते
c
काहीही परिणाम होत नाही
d
तसेच राहते
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला?
a
एडिसन
b
ग्राहम बेल
c
अलेक्झांडर बेल
d
आईनस्टाईन
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता ______ इतकी आहे.
The frequency of alternating current (AC) in India is ______.
a
50 HZ
50 HZ
b
100 HZ
100 HZ
c
200 HZ
200 HZ
d
440 HZ
440 HZ
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणात्या गोष्टीचा परिणाम आहे.
The mirage phenomenon observed on the road during summer is a result of which of the following?
a
प्रकाशाचे अपवर्तन
Refraction of light
b
प्रकाशाचे अपस्करण
Refraction of light
c
आंशिक आंतरिक परावर्तन
Partial internal reflection
d
पूर्ण आंतरिक परावर्तन
Total internal reflection
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
“नोवाक जोकोविच” याने 2021 मध्ये कोणती ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा गमावली?
a
विम्बल्डन
b
फ्रेंच ओपन
c
ऑस्टेलियन ओपन
d
यु.एस. ओपन
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत ?
a
श्री उद्धव ठाकरे
b
श्री अजित पवार
c
श्री नितिन राऊत
d
श्री एकनाथ शिंदे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था कोठे आहे ?
a
दिल्ली
b
पुणे
c
बंगलोर
d
हैदाबाद
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर सामान्य विज्ञान (General Science) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.