महासराव
महासराव

मिराबिलीस जलापा (फोर ओ'क्लॉक) ही वनस्पती _____ कुळातील आहे.

Mirabilis jalapa (four o'clock) plant belongs to _____ family.
पर्याय (Options):
a
अकॅन्थेसी
b
अमारेंथेसी
c
सोलानेसी
d
निक्टाजिनेसी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मिराबिलिस जलापा ही वनस्पती निक्टाजिनेसी (Nyctaginaceae) कुळातील आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालील विधाने वाचून ही विधाने कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याशी संबंधित आहेत ते ओळखा:

अ. 'शारदासदन' आणि 'आर्य महिला समाज' या संस्थांच्या स्त्री-उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब. इ.स. १९१३ मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी सरकारने त्यांना 'कैसर-ए-हिंद' या पदवीने सन्मानित केले. क. इ.स. १८९४ साली त्यांनी मुंबई येथे 'हिंदू लेडिज सोशल क्लब'ची स्थापना केली. ड. ठाकरसी आणि टाटा या कुटुंबांनी त्यांच्या स्त्री-उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले.

उत्तर पहा ➔
2

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना कधी झाली ?

उत्तर पहा ➔
3

खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलैक क्षेत्रफळ जास्त आहे?

उत्तर पहा ➔
4

एका सांकेतिक भाषेत 'THANKS' ला 'SKNTHA' असे लिहिले, तर त्याच सांकेतिक भाषेत 'STUPID' ला कसे लिहाल ?

उत्तर पहा ➔
5

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) _____ पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले.

उत्तर पहा ➔
6

निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजीटल प्लॅटफॉर्म आहे ?

उत्तर पहा ➔

📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

कोणती नदी मुंबई मधुन वाहते ?

उत्तर पहा ➔
2

मनु भाकर या खेळाडुने कोणत्या खेळात ऑलम्पीक पदक जिंकले?

उत्तर पहा ➔
3

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा . एकेक मुलगा रांगेत पुढे जात होता .

उत्तर पहा ➔
4

'चोरभय' हा सामासिक शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

उत्तर पहा ➔
5

विशिष्ट सांकेतीक भाषेत "CHARCOAL हे "४५१६४९१३” असे लिहीले जाते आणि "MORALE" ला “२९६१३७” असे लिहीले जाते त्या भाषेत "ROCHEL" ला कसे लिहीले जाईल?

उत्तर पहा ➔
6

जेव्हा-जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्त्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारितेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारिततेत बदल दिसून येतो. याला _________ म्हणतात.

उत्तर पहा ➔