पुढील विधानांचा विचार करा:
विधान I: बॅसिलस थुरिंगिएन्सीस हे एक मायक्रोबीयल कीटकनाशक आहे.
विधान II: बेव्हेरिया बासियाना हि बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते.
Consider the following statements: Statement I: Bacillus thuringiensis (Bt) is a microbial pesticide. Statement II: Beaveria bassiana is a fungus used as a pesticide.
विधान I बरोबर आणि विधान II चूक आहे
Statement I is correct and statement II is false
विधान I चूक आणि विधान II बरोबर आहे
Statement I is false and statement II is correct
दोन्ही विधाने चूक आहेत
Both statements are wrong
दोन्ही विधाने बरोबर आहेत
Both statements are correct
योग्य उत्तर पर्याय (d) दोन्ही विधाने बरोबर आहेत हे आहे. • विधान I सत्य: *Bacillus thuringiensis* (Bt) हा एक जिवाणू (Bacterium) असून त्यातील Cry प्रथिने कीटकांच्या अळ्यांवर नियंत्रण ठेवणारे सूक्ष्मजैविक कीटकनाशक (Microbial pesticide) म्हणून वापरले जातात. • विधान II सत्य: *Beauveria bassiana* ही एक कीटकभक्षी बुरशी (Entomopathogenic fungus) असून ती पांढरी माशी व इतर कीटकांच्या जैविक नियंत्रणासाठी कीटकनाशक म्हणून वापरली जाते.
The correct answer is Option (d) Both statements are correct. • Statement I is true: *Bacillus thuringiensis* is a soil-dwelling bacterium widely deployed as a microbial biopesticide. • Statement II is true: *Beauveria bassiana* is an entomopathogenic fungus acting as a biological insecticide against various agricultural pests.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे 'इस्त्रो' चे अध्यक्ष म्ह...
ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मा...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2022 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण:
12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला?
भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ? अ. 1948 हेच्या जोद्यागिक घोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व॒॒ त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते.
क. 1991 च्या धोरणानसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते?
खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे?
इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे __________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.
📚 सामान्य विज्ञान (General Science) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144 आहे. एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
जर्मन सिल्वर हा मिश्रधातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो
एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रीया 8 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 6 दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रीया कामावर असाव्या?
४४ सेमी परिमीती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे ४४ सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाकाच्या क्षेत्रफळपेक्षा कितीने कमी असेल ?
यशोधन, नीरस, निष्पाप हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत?
खालील वाक्यातील अलंकार ओळखा . नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।