महासराव
महासराव

'कांगारू' हा प्राणी ________ या फायलम मध्ये समाविष्ठ आहे.

The animal 'kangaroo' belongs to the phylum ________.
पर्याय (Options):
a
सरीसृप
reptile
b
सस्तन
mammal
✓ योग्य उत्तर
c
उभयचर
Amphibious
d
पक्षी
the bird
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कांगारू हा पिल्लांना जन्म देणारा आणि दुध पाजणारा सस्तन (Mammalia) प्राणी आहे.
A kangaroo is a mammal that gives birth to young and feeds milk.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ).

अ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते:”-/ ब. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.

उत्तर पहा ➔
2

जोड्या लावा: राष्ट्रीय सभेची अधिवेशने – ठिकाण → अध्यक्ष अ. 1889 – पाचवे अधिवेशन – मुंबई → I. आनंदाचार्लू ब. 1891 – सातवे अधिवेशन – नागपूर → II. शंकरन नायर क. 1895 – अकरावे अधिवेशन – पुणे → III. विल्यम वेडरबर्न ड. 1897 – तेरावे अधिवेशन – अमरावती → IV. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

उत्तर पहा ➔
3

विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला अ. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास ड. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण

उत्तर पहा ➔
4

19 वी (अलिप्त राष्ट्र चळवळ) शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

उत्तर पहा ➔
5

भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो ?

उत्तर पहा ➔
6

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते?

उत्तर पहा ➔