1999 च्या एस.पी. गुप्ता समितीच्या शिफारशीवर आधारित लघुउद्योगा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) निवडक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकी साठी 12% भांडवली अनुदान दिले.
(b) अबकारी कराची सुट मर्यादा ₹ 50 लाखा पासून ते 1 कोटी रुपयापर्यंत वाढविली.
(c) सध्या लघुउद्योग क्षेत्रातील उत्पादनासाठी 120 वस्तू संरक्षित ठेवण्यात आले.
1999 च्या एस.पी. गुप्ता समितीच्या शिफारशीवर आधारित लघुउद्योगा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) निवडक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकी साठी 12% भांडवली अनुदान दिले.
(b) अबकारी कराची सुट मर्यादा ₹ 50 लाखा पासून ते 1 कोटी रुपयापर्यंत वाढविली.
(c) सध्या लघुउद्योग क्षेत्रातील उत्पादनासाठी 120 वस्तू संरक्षित ठेवण्यात आले.
Consider the following statements regarding small scale industries, based on S.P. Gupta Committee (1999) recommendations.
(a) A capital subsidy of 12% for investment in technology in selected sectors.
(b) The limit of excise duty exemption raised from 50 lakh to one core rupees.
(c) At present only 120 items have been reserved for production by small scale sector.
आयोगाच्या अधिकृत अंतिम उत्तरतालिकेनुसार हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• टीप: एस.पी. गुप्ता समितीच्या (१९९९) शिफारसी आणि नंतरच्या धोरणात्मक बदलांमधील तफावतीमुळे MPSC ने अंतिम उत्तर तालिकेत हा प्रश्न रद्द केला आहे (#).
• एस.पी. गुप्ता समिती: लघुउद्योगांच्या विकासासाठी व पुनर्रचनेसाठी ही समिती नेमण्यात आली होती.
• उत्पादन आरक्षण: आर्थिक सुधारणांच्या काळामध्ये लघुउद्योगांसाठी राखीव ठेवलेल्या वस्तूंच्या संख्येत सतत बदल व घट करण्यात आली आहे.
• आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेत हा प्रश्न रद्द केल्यामुळे याचे गुण सर्व उमेदवारांना किंवा नियमानुसार समायोजित केले जातात.
• महत्त्वाची टीप: MPSC च्या अंतिम उत्तर तालिकेत हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे.
This question was cancelled (#) in the official MPSC final answer key.
Key Points:
• Note: This question was cancelled by MPSC in the final answer key due to data discrepancies regarding S.P. Gupta Committee (1999) recommendations and subsequent policy modifications on reservation and excise exemptions.
• S.P. Gupta Committee: Appointed for the restructuring and promotion of small-scale industries.
• Excise Exemption Limit: The exemption limit was raised during policy reforms to support SSI growth.
• Reservation: Product reservation for SSIs has been progressively phased out over the years under economic reforms.
• Since this question carries a `#` mark in the official answer key, no official option is valid.
• Key Takeaway: This question was cancelled (#) by MPSC in the final key.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
सार्वजनिक महसूल, कर रचना (प्रत्यक्ष वि. अप्रत्यक्ष कर), कर सुधारणा समित्या (चेलय्या, केळकर) व वस्तू आणि सेवा कर (GST)
सार्वजनिक वित्त (Public Finance) मध्ये शासनाचे उत्पन्न (महसूल), खर्च, कर्जे आणि वित्तीय प्रशासनाचा अभ्यास केला जातो. शास...
केंद्रीय अर्थसंकल्प (कलम ११२), अर्थसंकल्पाचे प्रकार, वित्तीय तुटींचे सर्व प्रकार (Fiscal, Revenue, Primary Deficit) व FRBM कायदा
भारतीय राज्यघटनेत 'बजेट' (Budget) हा शब्द कुठेही वापरलेला नसून कलम ११२ अंतर्गत त्यास 'वार्षिक वित्तीय विवरणपत्र' (Annual...
वित्त आयोग (कलम २८०): घटनात्मक रचना, कार्ये, १ ला ते १६ वा वित्त आयोग, १५ वा वित्त आयोग (४१% वाटा) व कर वाटप निकष
भारतीय संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वित्तीय संसाधनांचे न्याय्य आणि समतोल वाटप करण्यासाठी कलम २८० अंतर्गत...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
भारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या...
ग्रामीण सहकारी पतपुरवठ्यासाठी दीर्घकालीन कर्जासाठी राज्यात क...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P4 2017 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :