कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था: MSP, CACP, FCI, PDS, NFSA, NABARD व शेती सुधारणा (Agriculture & Rural Economy) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था: MSP, CACP, FCI, PDS, NFSA, NABARD व शेती सुधारणा (Agriculture & Rural Economy) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खालील वैशिष्ट्यांमुळे लघुउद्योग क्षेत्राला महत्व प्राप्त होते.
(a) स्थानिक कच्चा माल वापरतात.
(b) स्थानिक लोकांना रोजगार पुरवतात.
(c) प्रादेशिक विषमता कमी करण्यात मदत करतात.
Small-scale industries are significant due to the following features :
(a) Use local raw material.
(b) Engage local manpower.
(c) Helps in reducing regional disparities.
खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादीत ची स्थापना 2006 मध्ये झाली.
(b) भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी कडून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी अल्पकालीन वित्तपुरवठा केला जातो.
(c) डिसेंबर 2007 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा प्रकाय विकास निधीची सुरुवात झाली.
Consider the following statements:
(a) The India Infrastructure Finance Company Limited (IIFCL) was set up in 2006.
(b) IIFCL providing short term financing for infrastructure projects.
(c) The Indian Infrastructure Project Development fund was launched in December 2007.
'कपार्ट' (Council for Advancement of People's Action and Rural Technology) ही स्वायत्त संस्था ग्रामीण समृद्धीच्या विकासासाठी कार्य करते ती :
(a) समाजाच्या कमजोर वर्गाला सबळ बनविते.
(b) या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना आर्थिक पुरवठा करते.
वरील कोणते विधान अयोग्य आहे ?
'CAPART' (Council for Advancement of People's Action and Rural Technology) is an autonomous body related with enhancement of rural prosperity. It:
(a) strengthens hands of the weaker sections of the society.
(b) funds NGOs working in the area.
Which one of the above two is incorrect?
भारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या.
(a) लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्दिष्टासह भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात झाली.
(b) 1905 मध्ये प्रथमतः सहकारी संस्था कायदा संमत झाला.
(c) सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट 'एक गाव एक संस्था' हे आहे.
With reference to cooperative movement in India consider the following statements:
(a) The Co-operative Movement in India started with the objective of giving short term loans to the small farmer's.
(b) The Co-operative Society Act was passed for the first time in 1905.
(c) The concept of 'one village one society' is the main objective of the Co-operative Movement.
जोड्या जुळवा :
क्रांती | उत्पादन
(a) हरित क्रांती | (i) दुध उत्पादन
(b) धवल क्रांती | (ii) अन्नधान्य उत्पादन
(c) पीली क्रांती | (iii) मासेमारी उत्पादन
(d) नील क्रांती | (iv) तेलबिया उत्पादन
पर्यायी उत्तरे :
Match the following:
Revolution | Production
(a) Green Revolution | (i) Milk Production
(b) White Revolution | (ii) Food Production
(c) Yellow Revolution | (iii) Fishery Production
(d) Blue Revolution | (iv) Oil-seed Production
Answer Options:
खालील विधाने विचारात घ्या :
(a) 2012 मध्ये गव्हापेक्षा मक्याचे वास्तविक क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन अधिक होते.
(b) 2012 मध्ये गव्हापेक्षा तांदळाचे (भात) वास्तविक क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन अधिक होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ?
Consider the following statements:
(a) The actual yield per hectare, in quintals, of maize was higher than wheat in 2012.
(b) The actual yield per hectare, in quintals, of rice (paddy) was higher than wheat in 2012.
Which of the statements given above is/are correct?
खालील विधाने विचारात घ्या :
(a) स्वजलधारा कार्यक्रम त्वरित ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचा भाग म्हणून सुरू झाला.
(b) स्वजलधारा कार्यक्रमाचा उद्देश विकेंद्रित आणि समुदाय व्यवस्थापित ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे आहे.
(c) स्वजलधारा कार्यक्रमात 30 टक्के सामुदायिक योगदान आहे आणि केंद्र सरकारचे अनुदान म्हणून प्रकल्प खर्च 70 टक्के पुरविते.
वरीलपैकी कोणती विधान/ने योग्य आहे/आहेत ?
(1) (a) आणि (b)
(2) (b) आणि (c)
(3) (a) आणि (c)
(4) वरीलपैकी सर्व
Consider the following statements:
(a) Swajaldhara Programme, started as a part of Accelerated Rural Water Supply Programme.
(b) Swajaldhara Programme aims to promote decentralized and Community Managed Rural Water Supply Programme.
(c) Swajaldhara Programme involves a community contribution of 30 percent and centre provides 70 percent of the project cost as grant.
Which of the statement/s given above is/are correct?
(1) (a) and (b)
(2) (b) and (c)
(3) (a) and (c)
(4) All of the above
1904 च्या सहकार कायद्याऐवजी 1912 साली नवीन सहकार कायदा लागू करण्यामागे खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत होती ?
(a) ह्या कायद्यानुसार फक्त प्राथमिक सहकारी संस्था स्थापण करण्यास मूभा होती.
(b) पतसंस्थेव्यतीरिक्त इतर संस्थाची स्थापणा 1904 च्या कायद्याच्या कक्षेबाहेर होती.
Which of the following reasons were responsible for replacement of Co-operative Act of 1904 by Act of 1912 ?
(a) It permitted the formation of primary credit societies only.
(b) Except-credit societies other societies were left out of purview of 1904 Act.
मेट्रो रेल्वे दुरुस्ती कायदा 2009 च्या बाबतीत पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a) दुरुस्तीमुळे मेट्रो प्रकल्पांना योग्यरित्या कायदेशीर संरक्षण मिळते.
(b) भारतामधील सर्व मेट्रो शहरांमधील मेट्रो रेल प्रकल्पांना दुरुस्ती कायद्यामुळे संविधी संरक्षण कवच प्राप्त होते.
(c) कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये NCR, बंगळुरु, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि जयपुर मेट्रो विभागांचा समावेश करण्यात आला आहे.
(d) कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये नवी दिल्ली, बंगळुरु, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यायी उत्तरे :
Which of the following statements regarding Metro Railway Amendment Act 2009 is/are correct?
(a) The amendment gives proper legal cover to metro projects.
(b) It provides a statutory safety cover for metro rail projects in all the metro cities of India.
(c) The Act has been extended to the National Capital Region, Bengaluru, Mumbai, Chennai, Hyderabad and Jaipur metropolitan areas.
(d) The Act has been extended to New Delhi, Bengaluru, Mumbai, Kolkata and Chennai.
Answer options:
भारत सरकारने ग्रामीण विद्युतीकरणाचे धोरण 2006 मध्ये या उद्देशाने जाहीर केले
अ. सर्व कुटुंबधारकांना विजेचा पुरवठा करणे.
ब. दर्जेदार आणि विश्वसनीय वीजपुरवठा किफायतशीर दराने उपलब्ध करणे.
क. वीजपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे.
ड. विजेचा किमान वापर करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
The Government of India notified its Rural Electrification Policy in 2006 with the objectives of
a. providing electricity to all households.
b. provide quality and reliable power supply at reasonable rates.
c. control on power supply.
d. minimum consumption of electricity.
Which of the statements given above is/are correct?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.