दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC गट-क / तलाठी भरती)
दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 27•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
खालील विधाने विचारात घ्या:
(a) निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे.
(b) सापेक्ष दारिद्र्य हे उच्च उत्पन्न गटाशी कमी उत्पन्न गटाच्या केलेल्या तुलनेवर आधारित असते.
(c) पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास दारिद्र्य कारणीभूत ठरत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
Consider the following statements:
(a) Absolute poverty can be eradicated.
(b) Relative poverty is based on comparison of lower income group with higher income group.
(c) Poverty is not responsible for degradation of environment.
Which of the statement/s given above is/are correct?
a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(a) आणि (c)
(a) and (c)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला
अ. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ
ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास
क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास
ड. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण
Special Area Development Programme has been formulated for
a. Poverty eradication and employment growth
b. To develop hilly and tribal area
c. To develop drought prone area
d. Industrialization in the rural area
a
अ फक्त
A only
b
ब आणि ड फक्त
B and D only
c
ब आणि क फक्त
B and C only
d
ड फक्त
D only
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही?
(a) निरक्षरता (b) विवाहाची सार्वत्रिकता
(c) एकत्र कुटुंब पद्धती (d) राहणीमानातील सुधारणा
Which of the following is not the reason for Population Explosion in India?
(a) Illiteracy (b) The Universalization of Marriage
(c) Joint Family System (d) Upliftment in Life Style
a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(c) आणि (d)
(c) and (d)
c
(a), (b), (c)
(a), (b), (c)
d
(d) फक्त
(d) Only
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान/ने ओळखा. (a) हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. (b) हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. (c) अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमीक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
Identify the correct statement/s related to India Employment Report 2024. (a) This report was released on March 1, 2024. (b) This report was prepared jointly by the International Labor Organization (ILO) and the Organization for Human Development. (c) The report highlights the increasing instability in the labor market due to rapidly changing technology.
a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(a) आणि (c)
(a) and (c)
c
(b) आणि (c)
(b) and (c)
d
फक्त (a)
only (a)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे
अ. स्थूल प्रजनन दर घटविणे
ब. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे
क. स्त्री-पुरुष (लिंगभाव) समानता आणणे
ड. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे
The objectives of National Population Policy 2000 includes
a
फक्त अ आणि ब
A and B only
b
फक्त ब आणि ड
B and D only
c
फक्त अ आणि क
A and C only
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
लोकसंख्या संक्रमण (Demographic transition) हा कशाचा परिणाम आहे?
(a) मृत्युदरातील बदल
(b) जन्मदरातील (प्रजनन दर) बदल
(c) उत्पन्न वितरणातील बदल
(d) नागरीकरण
Demographic transition is a result of _______.
(a) Changes in mortality
(b) Changes in fertility
(c) Changes in income distribution
(d) Urbanization
a
(a)
(a)
b
(a) आणि (b)
(a) and (b)
c
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
d
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? (a) महामारी नियंत्रण (b) मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट (c) एकत्र कुटुंब पद्धती (d) शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ
Which of the following are the reasons for the decline in death rate in India? (a) Epidemic control (b) Reduction in incidence of malaria and tuberculosis (c) Joint family system (d) Expansion of education and increase in literacy
a
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
b
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
c
(c), (d) आणि (a)
(c), (d) and (a)
d
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? (a) केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने (b) केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने (c) घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने (d) इतर अनुदाने
Subsidies received from the central government are a major component of revenue generation. Which of the following grants does it include? (a) Centrally sponsored scheme grants (b) Grants as per recommendation of Central Finance Commission (c) Grants as per constitutional provision (d) Other grants
a
फक्त (a) आणि (b)
(a) and (b) only.
b
फक्त (a), (b) आणि (c)
(a), (b) and (c) only.
c
फक्त (c) आणि (d)
(c) and (d) only.
d
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b), (c) and (d)
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.