2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमीत रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता?
What was the share of self employed, regular employees and casual labours in the total workforce in 2011-12?
स्वयंरोजगार 52%, नियमीत 18%, प्रासंगिक 30%
Self Employed 52%, Regular 18%, Casual 30%
स्वयंरोजगार 30%, नियमीत 52%, प्रासंगिक 18%
Self Employed 30%, Regular 52%, Casual 18%
स्वयंरोजगार 20%, नियमीत 18%, प्रासंगिक 62%
Self Employed 20%, Regular 18%, Casual 62%
यापैकी नाही
None of these
NSSO च्या 68 व्या फेरीनुसार (2011-12), एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार 52%, नियमित नोकरदार 18% आणि प्रासंगिक (कंत्राटी/मजूर) 30% होते.
As per NSSO 68th Round (2011–12), the distribution of the Indian workforce was 52% self-employed, 18% regular salaried employees, and 30% casual labours.
रो-रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्ग...
एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले?
योग्य उत्तर निवडा. (a) मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकु येतात. (b) Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते. (c) Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते. (d) ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही.
राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल ?
2023-24 च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम आहेत?
अ. सर्वसमावेशक विकास
ब. हरित वाढ
क. युवा शक्ती
ड. आर्थिक क्षेत्र
पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनद' असे केले?
भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔E हा D चा मुलगा आहे. C हा D चा पती आहे. B ही D ची आई आहे. B चे लग्न Z शी झाले, तर Z चा E शी काय संबंध?
खालील गटात न बसणारा घटक कोणता?
४४ सेमी परिमीती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे ४४ सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाकाच्या क्षेत्रफळपेक्षा कितीने कमी असेल ?
कुंभमेळ्याचे आयोजन दर वर्षांनी होते.
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर MAN = 314 असा कोड असेल, तर त्याच नियमानुसार RUN या शब्दाचा कोड काय येईल?
खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.