महासराव
महासराव

ब्रिक्स बँकेचे (BRICS Bank / NDB) संस्थापक देश कोणते आहेत? (a) ब्राझील, रशिया, भारत (b) चीन, दक्षिण आफ्रिका (c) जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड (d) बेल्जियम, दक्षिण कोरिया

Which are the founder countries of BRICS BANK? (a) Brazil, Russia, India (b) China, South Africa (c) Japan, Germany, Switzerland (d) Belgium, South Corea

पर्याय (Options):
a

फक्त (a)

Only (a)

b

(a) आणि (b)

(a) and (b)

✓ योग्य उत्तर
c

(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d

(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नवीन विकास बँक (New Development Bank / BRICS Bank) ची स्थापना ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे २०१४ च्या फोर्टालेझा शिखर परिषदेत केली.

The New Development Bank (BRICS Bank) was founded jointly by the five BRICS member nations: Brazil, Russia, India, China, and South Africa.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

साखरेच्या किमतीत ६०% वाढ झाली आहे. कुटुंबाचा साखरेवरील खर्च न वाढवण्यासाठी गृहिणीने साखरेच्या वापरात किती टक्के घट करावी?

उत्तर पहा ➔
2

इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे __________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.

उत्तर पहा ➔
3

जोड्या लावा : मासेमारी बंदर (a) डहाणू (b) माहिम (c) दाभोळ (d) विजयदुर्ग --- जिल्हे (i) मुंबई (ii) पालघर (iii) सिंधुदुर्ग (iv) रत्नागिरी

उत्तर पहा ➔
4

कोव्हीड-19 या महामारीचा पहिला रुण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला?

उत्तर पहा ➔
5

वर्तुळाचे क्षेत्रफळ 'x' चौ. सेमी असेल आणि त्याच वर्तुळाची परिघ 'x' सेमी असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल?

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजीत गुहा हे संबंधित आहेत?

उत्तर पहा ➔

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

पोलीस क्षेत्राशी संबंधी संशोधन करणारी संस्था कोणती ?

उत्तर पहा ➔
2

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. (राजकोषीय धोरण व चलनविषयक धोरण)

अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात.

ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.

उत्तर पहा ➔
3

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार (Article) 'अस्पृश्यता पाळणे' पूर्णपणे नष्ट करण्यात आले असून त्याचे आचरण कायद्याने दंडनीय गुन्हा ठरविण्यात आले आहे?

उत्तर पहा ➔
4

दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा - " पुस्तके”

उत्तर पहा ➔
5

भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतीसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे?

उत्तर पहा ➔
6

'•' चे विरुध्दचे चिन्ह शोधा .

उत्तर पहा ➔