संतुलित अर्थसंकल्प (Balance budget) म्हणजे काय?
What is a balance budget?
सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे.
Public revenue is less than public expenditure.
सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे.
Public revenue is higher than public expenditure.
सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे.
Public revenue and public expenditure are the same.
वरीलपैकी काहीही नाही.
None of the above.
ज्या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित एकूण सार्वजनिक महसूल आणि अंदाजित एकूण सार्वजनिक खर्च तंतोतंत समान असतात, त्यास संतुलित अर्थसंकल्प म्हणतात.
A balanced budget refers to a financial plan where estimated government revenues are exactly equal to total planned public expenditures.
S-ब्लॉक मधील मूलद्रव्यांचा संच _______ हा आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔'मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजने' बाबत खालीलपैकी, कोणती विधाने बिनचूक आहेत?
(a) ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली.
(b) भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
(c) या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.
इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्दबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती?
अ. नील, हॅवलॉक
ब. औटरॅम, लॉरेन्स बंधू
क. कॅम्पबेल, सर ह्यूम रोज
ड. विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क
भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मधे राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. (b) राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते.
सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. ग्रामसभेत मंजुर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
ब. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे.
क. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे.
वरीलपैकी अयोग्य विधाने निवडा.
महाधिवक्त्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते?
(a) रक्तातील साखर शोषुन घेऊन (b) ग्लायकोजन तयार करून
(c) प्रथिन संश्लेषण करून (d) चरबीची साठवण करून
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔करंडीतील फुलांचे 30, 40 किंवा 50 चे हार बनविल्यास 5 फुले कमी पडतात. कमीत कमी फुले किती?
खालील संख्यांच्या गटामधून पूर्ण वर्ग संख्येचा नियम न पाळणारी विसंगत संख्या ओळखा:
81, 1, 50, 25, 49
अबब ! केवढा प्रचंड आगीचा लोळ आहे हा ! वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
1857 च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर केला गेला ?
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात ________ कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.
जर 7 उंदीर मरण्यात 7 मांजरांना 7 मिनीटे लागतात, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल ?