भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC गट-क / तलाठी भरती)

भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 11•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 11 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔
एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या, तर ________ वृत्तचिती तयार होतील.
If a solid sphere of radius 30 cm is melted and made into solid spheres of radius 10 cm and height 4 cm, ________ spheres will be formed.
a
100
100
b
95
95
c
90
90
d
85
85
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

वर्तुळाचे क्षेत्रफळ 'x' चौ. सेमी असेल आणि त्याच वर्तुळाची परिघ 'x' सेमी असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल?

If area of circle is 'x' sq.cm and perimeter of corresponding circle is 'x' cm, then which of the following will be radius of circle?

a
1 सेमी

1 cm

b
2 सेमी

2 cm

c
3 सेमी

3 cm

d
4 सेमी

4 cm

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

आकृतीमध्ये दिलेल्या सरळरेखी/आयताकृती आकाराची परिमिती किती? (Note: Image based question)

What is the perimeter of the rectangle/rectangular shape given in the figure? (Note: Image based question)

Question 3
a
42 cm

42 cm

b
21 cm

21 cm

c
23 cm

23 cm

d
32 cm

32 cm

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔
वाऱ्यामुळे एक 21 मिटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून x मिटर अंतरावरून अश्याप्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मिटर अंतरावर टेकल्यामुळे जमीनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा.
A tree 21 m high is blown by wind at a distance x m from its base in such a way that its tip rests with the ground at a distance of 7√3 m from the tree making a certain angle with the ground. So find the height x of the tree.
a
5√3 मिटर
5√3 m
b
5 मिटर
5 meters
c
7 मिटर
7 meters
d
9 मिटर
9 meters
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

खाली विविध राज्यांच्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची माहिती दिली आहे: राज्य A: क्षेत्रफळ ८०,००० चौ.किमी, लोकसंख्या १६ लाख राज्य B: क्षेत्रफळ ५०,००० चौ.किमी, लोकसंख्या १० लाख राज्य C: क्षेत्रफळ १०,००० चौ.किमी, लोकसंख्या ४ लाख राज्य D: क्षेत्रफळ ५,००० चौ.किमी, लोकसंख्या ३ लाख कोणते राज्य सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले आहे?

The following is the information of Area and Population of States. State A: Area 80,000 sq.km, Population 16 lakh State B: Area 50,000 sq.km, Population 10 lakh State C: Area 10,000 sq.km, Population 4 lakh State D: Area 5,000 sq.km, Population 3 lakh Which is the most thickly populated State?

a
A

A

b
B

B

c
C

C

d
D

D

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

वर्तुळाच्या भोवती असलेल्या संख्यांचा वर्तुळातील संख्येशी असलेला संबंध शोधा आणि प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल ते ठरवा.
वर्तुळ 1: वर 16, डावीकडे 25, मध्य 729, उजवीकडे 49, खाली 121
वर्तुळ 2: वर 1, डावीकडे 36, मध्य 361, उजवीकडे 25, खाली 49
वर्तुळ 3: वर 9, डावीकडे 81, मध्य ?, उजवीकडे 100, खाली 16

Find the relation of the numbers around the circle, to the number within the circle and then find what will be the number instead of the question mark.
Circle 1: 16(top), 25(left), 729(center), 49(right), 121(bottom)
Circle 2: 1(top), 36(left), 361(center), 25(right), 49(bottom)
Circle 3: 9(top), 81(left), ?(center), 100(right), 16(bottom)

a
256
256
b
225
225
c
324
324
d
676
676
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेमी, 4 सेमी व 12 सेमी त्रिज्या असणाच्या तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतके असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?

Find the radius of circle whose area is equal to the sum of areas of three circles of radii 3 cm, 4 cm and 12 cm.

a
17 सेमी

17 cm

b
14 सेमी

14 cm

c
13 सेमी

13 cm

d
16 सेमी

16 cm

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

दिलेल्या चौकोनातील संख्या विशिष्ट नियमाचे पालन करतात. तो नियम शोधून प्रश्नचिन्हाच्या (?) ठिकाणी योग्य संख्या निवडा.
| 72 | 24 | 06 |
| 96 | 16 | 12 |
| 108 | ? | 18 |

The numbers in the given square follow some rule. Find this rule and choose the correct number from the given alternatives in place of the question mark.
| 72 | 24 | 06 |
| 96 | 16 | 12 |
| 108 | ? | 18 |

a
12
12
b
16
16
c
18
18
d
20
20
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात?

How many squares are there on a chess board?

a
1092

1092

b
204

204

c
1296

1296

d
1500

1500

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीनै जास्त आहे?

The following pie chart shows the monthly expenditure of a household on various items. If the monthly income of the family is ₹ 46,800, how much more is the expenditure on food than on clothes?

Question 10
a
₹ 8,840

₹ 8,840

b
₹ 8,820

₹ 8,820

c
₹ 4,820

₹ 4,820

d
₹ 8,440

₹ 8,440

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔
समान उंचीचे दोन खांब 80 मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्या खांबांमधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने त्यांच्या टोकांशी केलेले उन्नत कोन अनुक्रमे 600 व 300 आहेत. तर खांबांची ऊंची किती?
Two poles of equal heights are standing opposite each on either side of the road, which is 80 m wide. From a point between them on the road, the angle of elevation of the top of the poles are 60o and 30o, respectively. What is the height of the poles ?
a
\(20\) मी.\(\)
\(20\text{ m}\)
b
\(20\sqrt{3}\) मी.\(\)
\(20\sqrt{3}\text{ m}\)
c
\(60\) मी.\(\)
\(60\text{ m}\)
d
\(60\sqrt{3}\) मी.\(\)
\(60\sqrt{3}\text{ m}\)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.