भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕📑 भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 6•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 6 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔‘घन’ (Cube) ला किती कडा असतात?
a
४
b
६
c
८
d
१२
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔एका १८ मीटर रुंदीच्या वर्तुळाकार धावपट्टीच्या आतील वर्तुळाचा परीघ ८८० मीटर असल्यास त्या धावपट्टीच्या बाहेरील वर्तुळाची त्रिज्या किती?
If the radius of the inner circle of an 18 m wide circular runway is 880 m, what is the radius of the outer circle of the runway?
a
१४० मीटर
140 meters
b
१५० मीटर
150 meters
c
१६० मीटर
160 meters
d
१७० मीटर
170 meters
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔एका आयताकृती बागेचे क्षेत्रफळ ११४ चौ.से.मी. आहे. आयताची लांबी १९ से.मी. असेल तर त्या आयताकृती बागेची परिमिती किती?
The area of a rectangular garden is 114 sq. cm. is The length of the rectangle is 19 cm. If so, what is the perimeter of the rectangular garden?
a
४२ से.मी.
42 cm.
b
२५ से.मी.
25 cm
c
४८ से.मी.
48 cm
d
५० से.मी.
50 cm
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔वेगळा पर्याय निवडा.
a
परीघ
b
व्यास
c
जीवा
d
स्टी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस …. म्हणतात.
All three bisectors of a triangle are congruent. At their end... is called
a
परिमध्य
circumference
b
शिरोबिंदू
Vertex
c
अंतर्मध्य
between
d
मध्यगा संपातबिंदू
Median junction
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔४ मी व ८ मी बाजू असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती?
a
१२ चौ.मी
b
४ चौ.मी
c
८ चौ.मी
d
३२ चौ.मी
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
