संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (कोतवाल भरती - महसूल सेवक)

संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
पुढीलपैकी कोणत्या संख्येस ३ व ५ ने निःशेष भाग जातो?
a
६१४२५५
b
७१३४०५
c
८०१४५०
d
यांपैकी नाही
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
एका संख्येला २५ ने भागले असता भागाकार १३ येतो व बाकी २२ येते तर ती संख्या कोणती?
a
३५५
b
३४७
c
३५०
d
३६५
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान चार अंकी संख्या यातील फरक किती?
What is the difference between the largest five digit number and the smallest four digit number?
a
९०,०००
90,000
b
९८,९९९
98,999
c
९,०००
9,000
d
९०,००१
90,001
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
एक डझन आंबे रुपये ३६०/- तर चार डझनची पेटी घेऊन सनमरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशाला दिली तर रमेशकडे किती रुपयांचे आंबे आहेत?
One dozen mangoes Rs.360/- If Sanmar takes a box of four dozen and eats two mangoes and gives the box to Ramesh, how many rupees worth of mangoes does Ramesh have?
a
१,४४०
1,440
b
१,३२०
1,320
c
१,३८०
1,380
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
३१ ते ४० मधील सम संख्यांची बेरीज किती?
What is the sum of even numbers between 31 and 40?
a
140
140
b
144
144
c
190
190
d
180
180
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
5 (9/10) हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरुपात लिहा.
Write 5 (9/10) as a decimal fraction.
a
5.09
5.09
b
5.009
5.009
c
5.9
5-9
d
50.9
50.9
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
पूरग्रस्त निधी उभारण्यास प्रत्येक विद्यार्थ्यामागे ६७५ रु. जमा केल्यास ८१४ विद्यार्थ्यांकडून एकूण किती रुपये जमा झाले ?
675 per student to raise flood fund. If collected, how many rupees were collected by 814 students?
a
622710 रु.
622710 Rs.
b
550450 रु.
550450 Rs.
c
549450 रु.
549450 Rs.
d
548450 रु.
548450 Rs.
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
पुढीलपैकी कोणत्या संख्येला ३ ने व ५ ने नि:शेष भाग जातो?
Which of the following numbers is divisible by 3 and by 5?
a
913415
913415
b
563210
563210
c
825340
825340
d
701325
701325
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
‘पावणे सात आणि पावणे चार’ यांची बेरीज किती?
What is the sum of 'Pawane seven and Pawane four'?
a
10.5
10.5
b
9.75
9.75
c
11.25
11.25
d
10.25
10.25
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
५०० रुपये म्हणजे २० रुपयांच्या किती नोटा?
How many Rs 500 notes are there?
a
20
20
b
25
25
c
50
50
d
100
100
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
स्मिताकडे १०० रुपयांच्या ७ नोटा, ५० रुपयांच्या १३ नोटा, २० रुपयांच्या २५ नोटा व ५ रुपयांच्या १७ नोटा होत्या, तर स्मिताकडे एकूण किती रक्कम होती ?
Smita had 7 notes of 100 rupees, 13 notes of 50 rupees, 25 notes of 20 rupees and 17 notes of 5 rupees, what was the total amount she had?
a
1845 रु.
1845 Rs.
b
1935 रु.
1935 Rs.
c
1835 रु.
1835 Rs.
d
1945 रु.
1945 Rs.
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
एका दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत, तर एका तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असू शकते? (प्रश्न रद्द)
If a rope is to be cut into pieces of equal length, what is the maximum length of a piece?
a
१४ मी.
14 m.
b
१६ मी.
16 m.
c
२४ मी.
24 m.
d
१८ मी.
18 m.
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.