काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC गट-क / तलाठी भरती)

काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7.30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात... तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?
The distance between Mumbai and Goa is 540 km. Two trains start running at the same time in the morning at 7.30 a.m. in opposite directions... At what time will they cross each other?
a
12.30 pm
12.30 p.m
b
12.00 noon
12.00 noon
c
1.30 pm
1.30 p.m
d
11.30 am
11.30 am
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
एक रेल्वेगाडी 480 कि.मी. अंतर एकसमान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 कि.मी. ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो तर रेल्वेगाडीचा मुळ वेग किती असेल?
A train travels 480 km. Distance runs at a uniform speed. The speed of the train is 8 kmph. What will be the original speed of the train if it takes her 3 hours more to cover the same distance if the hour is less?
a
ताशी 40 कि.मी.
40 km per hour
b
ताशी 32 कि.मी.
32 km per hour
c
ताशी 48 कि.मी.
48 km per hour
d
ताशी 36 कि.मी.
36 km per hour
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
10 women can complete a work in 7 days. 10 children take 14 days to complete the same work. How many days 5 women and 10 children will take to complete the same work?
a
8 दिवस
8 days
b
7 दिवस
7 days
c
9 दिवस
9 days
d
10 दिवस
10 days
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔

एकाच गतीने काम करणारे १० कामगार एक बांधकाम करण्यासाठी नेमण्यात आले. दुसऱ्या दिवशी २ कामगार काम सोडून गेले, तिसऱ्या दिवशी आणखी २ कामगार सोडून गेले आणि काम पूर्ण होईपर्यंत अशीच घट सुरू राहिली. त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी आणखी २ दिवस जास्त लागले. जर १० कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या निवडा.

10 workers working with same speed were deployed to construct a structure. 2 workers left on the 2nd day, another 2 left on the 3rd day and this went on till the work is completed. As a result 2 more days were needed to complete the work. Select the number of days that were needed if 10 workers worked for all days.

a
२

2

b
३

3

c
४

4

d
५

5

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔

जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास, यांप्रमाणे 5 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील?

If 10 people can do a piece of work in 5 days, working 2 hours a day, how long will 2 people take to do the same work, working 5 hours a day?

a
8

8

b
5

5

c
10

10

d
12

12

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔

आगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले; पुन्हा-सलग दोन महिन्यात 10% व 25% ने वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली?

The railway fare increased by 20%. Again in next two successive months, it is increased by 10% and 25% respectively. What is the percentage increase in the original fare?

a
65

65

b
55

55

c
60

60

d
50

50

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
अरूणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहूलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहूल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरूण, सचिन आणि राहूल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील?
The work done by Arun in a day is half of the work done by Sachin in a day. Also the work done by Sachin in a day is half of the work done by Rahul in a day. If Rahul alone can complete the work in 14 days, in how many days will Arun, Sachin and Rahul together complete the work?
a
4
4
b
6
6
c
8
8
d
5
5
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔

रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.

A street vendor sold 2 dolls more than half the number of dolls she has on one day. The next day she sold 2 dolls less than half of the remaining dolls available with her. If she was left with 26 dolls. Select the number of dolls she did initially have.

a
100

100

b
96

96

c
104

104

d
92

92

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔

दोन आगगाड्यांच्या वेगाचे गुणोत्तर २ : ५ आहे. जर पहिली गाडी ५ तासांत ३५० किमी धावत असेल, तर दोन्ही गाड्यांच्या वेगातील फरक (किमी/तास मध्ये) किती आहे?

The ratio between the speeds of two trains is 2 : 5. If first train runs 350 km in 5 hours, then the difference between speeds (in km/h) of both the trains is:

a
१६५

165

b
१८०

180

c
३५०

350

d
१०५

105

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
एक व्यक्ती रेल्वेपूलावर उभी असून त्या पूलाची लांबी 180 मी. आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पूलास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा.
A person is standing on a railway bridge which is 180 m long. A train crosses that person in 8 sec and the bridge in 20 sec. Find the speed and length of the train ?
a
115 मीटर आणि 15 मीटर/सेकंद
115 m and 15 m/s
b
120 मीटर आणि 10 मीटर/सेकंद
120 m and 10 m/s
c
110 मीटर आणि 15 मीटर/सेकंद
110 m and 15 m/s
d
120 मीटर आणि 15 मीटर/सेकंद
120 m and 15 m/s
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल?
A tap can fill a water tank in 4 hours. Due to leakage at the bottom, it is filled in 6 hours. When the tank is full, in how much time will it get empty by the leakage ?
a
24 तास
24 hours
b
16 तास
16 hours
c
12 तास
12 hours
d
10 तास
10 hours
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
20 कामगार रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर ते समान काम 15 कामगार रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील?
A work is completed by 20 workers in 15 days by working 6 hours per day. How many days will it take to complete the same work by 15 workers by working 8 hours per day ?
a
12 दिवस
12 days
b
15 दिवस
15 days
c
20 दिवस
20 days
d
18 दिवस
18 days
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.