काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 91•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7.30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात... तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?
The distance between Mumbai and Goa is 540 km. Two trains start running at the same time in the morning at 7.30 a.m. in opposite directions... At what time will they cross each other?
a
12.30 pm
12.30 p.m
b
12.00 noon
12.00 noon
c
1.30 pm
1.30 p.m
d
11.30 am
11.30 am
प्रश्न #NaNपोलीस भरती2026काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
एक पोलीस शिपाई चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांचा धावण्याचा वेग अनुक्रमे 30 किमी/तास व 29 किमी/तास असल्यास, चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल?
A policeman is chasing a thief who is 150 meters ahead of him. If the speeds of the policeman and the thief are 30 km/h and 29 km/h respectively, how much time will the policeman take to catch the thief?
a
10 मिनिटे
10 minutes
b
9 मिनिटे
9 minutes
c
8 मिनिटे
8 minutes
d
15 मिनिटे
15 minutes
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
एक रेल्वेगाडी 480 कि.मी. अंतर एकसमान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 कि.मी. ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो तर रेल्वेगाडीचा मुळ वेग किती असेल?
A train travels 480 km. Distance runs at a uniform speed. The speed of the train is 8 kmph. What will be the original speed of the train if it takes her 3 hours more to cover the same distance if the hour is less?
a
ताशी 40 कि.मी.
40 km per hour
b
ताशी 32 कि.मी.
32 km per hour
c
ताशी 48 कि.मी.
48 km per hour
d
ताशी 36 कि.मी.
36 km per hour
प्रश्न #NaNपोलीस भरती2019काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर/ताशी व 76 किलोमीटर/ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती ?
Two trains are moving in the same direction at speeds of 112 km/hr and 76 km/hr respectively. If the faster train crosses a person sitting in the slower train in 20 seconds, what is the length of the faster train ?
a
100 मीटर
100 meters
b
200 मीटर
200 meters
c
250 मीटर
250 meters
d
150 मीटर
150 meters
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
10 women can complete a work in 7 days. 10 children take 14 days to complete the same work. How many days 5 women and 10 children will take to complete the same work?
a
8 दिवस
8 days
b
7 दिवस
7 days
c
9 दिवस
9 days
d
10 दिवस
10 days
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
एकाच गतीने काम करणारे १० कामगार एक बांधकाम करण्यासाठी नेमण्यात आले. दुसऱ्या दिवशी २ कामगार काम सोडून गेले, तिसऱ्या दिवशी आणखी २ कामगार सोडून गेले आणि काम पूर्ण होईपर्यंत अशीच घट सुरू राहिली. त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी आणखी २ दिवस जास्त लागले. जर १० कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या निवडा.
10 workers working with same speed were deployed to construct a structure. 2 workers left on the 2nd day, another 2 left on the 3rd day and this went on till the work is completed. As a result 2 more days were needed to complete the work.
Select the number of days that were needed if 10 workers worked for all days.
a
२
2
b
३
3
c
४
4
d
५
5
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
आगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले; पुन्हा-सलग दोन महिन्यात 10% व 25% ने वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली?
The railway fare increased by 20%. Again in next two successive months, it is increased by 10% and 25% respectively. What is the percentage increase in the original fare?
a
65
65
b
55
55
c
60
60
d
50
50
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल ?
Two persons together complete a work in 24 hours. If one of them is 3 times faster than the other, how much time will be required to complete that work by only the person who is faster than the other ?
a
72 तास
72 hours
b
48 तास
48 hours
c
36 तास
36 hours
d
32 तास
32 hours
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
अरूणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहूलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहूल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरूण, सचिन आणि राहूल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील?
The work done by Arun in a day is half of the work done by Sachin in a day. Also the work done by Sachin in a day is half of the work done by Rahul in a day. If Rahul alone can complete the work in 14 days, in how many days will Arun, Sachin and Rahul together complete the work?
a
4
4
b
6
6
c
8
8
d
5
5
प्रश्न #NaNपोलीस भरती2017काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष आणि 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, तर 9 पुरुष, 15 महिला आणि 12 मुलांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
The amount of work done by 3 men is same as that done by 5 boys. Similarly, the amount of work done by 5 women is equal to that done by 8 boys. If 12 men and 14 boys require 24 days to finish the work, then how many days will be needed for 9 men, 15 women and 12 boys to complete the work?
a
16
16
b
18
18
c
20
20
d
26
26
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम निरज ने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा निरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?
If Bhushan completes a work in 80 days, but after 10 days of work Bhushan leaves and Niraj does the remaining work in 35 days. In how many days will Niraj alone complete the same work?
a
32
32
b
38
38
c
42
42
d
40
40
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या.
सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.
A street vendor sold 2 dolls more than half the number of dolls she has on one day. The next day she sold 2 dolls less than half of the remaining dolls available with her. If she was left with 26 dolls.
Select the number of dolls she did initially have.
a
100
100
b
96
96
c
104
104
d
92
92
प्रश्न #NaNपोलीस भरती2026काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
'P' या नळाने एक पाण्याची टाकी १२ तासांत पूर्ण भरते आणि 'Q' या नळाने तीच टाकी २० तासांत पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Tap P fills a tank in 12 hours and Tap Q fills it in 20 hours. If both taps are opened together, how much time will it take to fill the tank?
a
७ तास ३० मिनिटे
7 hours 30 minutes (240/32 = 7.5 hours)
b
७ तास ४५ मिनिटे
7 hours 45 minutes
c
८ तास ३० मिनिटे
8 hours 30 minutes
d
८ तास ४५ मिनिटे
8 hours 45 minutes
प्रश्न #NaNपोलीस भरती2019काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा............... मिनिटे उशिरा उगवतो.
a
60
b
50
c
55
d
65
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.