📅Jalna Driver - जालना चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

ताशी 72 किमी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

A train traveling at 72 km/hr crosses a telegraph pole in 12 seconds. What is the length of the train?
पर्याय (Options):
a
300 मी.
300 m.
b
240 मी.
240 m.
✓ योग्य उत्तर
c
180 मी.
180 m.
d
360 मी.
360 m.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

लांबी = वेग $\times$ वेळ. वेग $= 72 \times \frac{5}{18} = 20$ मी/से. लांबी $= 20 \times 12 = 240$ मीटर.

Length = velocity $\times$ time. Velocity $= 72 \times \frac{5}{18} = 20$ m/s. Length $= 20 \times 12 = 240$ meters.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा