10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला 'संधिप्रकाश क्षेत्र (Twi...
सन १९१५ मध्ये महात्मा गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी खालीलपै...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ? अ. 1948 हेच्या जोद्यागिक घोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व॒॒ त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते.
क. 1991 च्या धोरणानसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.
________ या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.
खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' (Father of Indian Unrest) म्हटले होते?
खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतुद करण्यात आली आहे ?
लोकसंख्या संक्रमण (Demographic transition) हा कशाचा परिणाम आहे?
(a) मृत्युदरातील बदल
(b) जन्मदरातील (प्रजनन दर) बदल
(c) उत्पन्न वितरणातील बदल
(d) नागरीकरण
संतुलित अर्थसंकल्प (Balance budget) म्हणजे काय?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔पुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा.
५ वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर ४:५ होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय किती ?
एका कुटुंबात 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे, जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती?
11 ते 20 दरम्यान मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांतील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? अ) 2 ब) 5 क) 7 ड) 13
5 वाट्या आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये व 3 ताटे, 8 वाट्या यांची किंमत 425 रुपये असेल तर ताटांची किंमत किती रुपये असेल?
नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे ?