वर्तुळाचे क्षेत्रफळ 'x' चौ. सेमी असेल आणि त्याच वर्तुळाची परिघ 'x' सेमी असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल?
If area of circle is 'x' sq.cm and perimeter of corresponding circle is 'x' cm, then which of the following will be radius of circle?
1 सेमी
1 cm
2 सेमी
2 cm
3 सेमी
3 cm
4 सेमी
4 cm
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² आणि परिघ = 2πr असते. दिलेल्या अटीनुसार πr² = 2πr = x. दोन्ही बाजूंना πr ने भागल्यास r = 2 सेमी मिळते. त्यामुळे वर्तुळाची त्रिज्या 2 सेमी असेल.
Area of a circle = πr² and circumference = 2πr. Given πr² = 2πr = x. Dividing both sides by πr gives r = 2 cm. Hence, the radius is 2 cm.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔1919 च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती ?
कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे?
शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात ? अ. रायझोबियम
ब. विषाणू
क. बुरशी
ड. प्रोटोझोआ
प्रार्थना समाजाबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली.
ब. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरू केली.
क. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी 'सोशल सर्व्हिस लीग'ची स्थापना केली.
ड. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली.
खालील विधाने विचारात घ्या:
(a) नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कर्ज पुरवते.
(b) नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवते.
(c) नाबार्ड शहरी उद्योगांना वित्तीय कर्ज पुरवते.
(d) नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक सहाय्य पुरवते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत _________ याचा समावेश असतो.
(a) बाजारी कर्जे
(b) केंद्र सरकारकडून उचल घेणे
(c) लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योगदान
(d) केंद्र सरकारकडून जी एस टी चा वाटा
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पुल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार आहेत.
१ मीटरमध्ये किती किलोमीटर असतात ?
पुढील शब्दासाठी योग्य अर्थ लिहा . ' पाणि '
कर्झन वायलीचा खुन कोणी केला ?
स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला, तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत ?