#4📅 Pimpri Chinchwad SP Paper 2024(2024) +1 गुण

1260 रुपयांस गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला, पुढे ती गाय विकली त्यामुळे 15% नफा झाला तर ती गाय किती रुपंयास विकली असेल ?

A cow was bought for Rs 1260, and Rs 140 was spent on transport. Later it was sold at a 15% profit. What was the selling price?
पर्याय (Options):
a
1810 रु.
1810 Rs.
b
1400 रु.
1400 Rs.
c
1610 रु.
1610 Rs.
✓ योग्य उत्तर
d
1320 रु.
1320 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण खरेदी किंमत = 1260 + 140 = 1400 रु.
नफा = 15%.
विक्री किंमत = 1400 च्या 115% = (1400 * 115) / 100 = 14 * 115 = 1610 रु.

Total purchase price = 1260 + 140 = 1400 Rs.
Profit = 15%.
Selling price = 115% of 1400 = (1400 * 115) / 100 = 14 * 115 = 1610 Rs.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा