खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) भारतात पक्षांतरबंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आला.
ब) या कायदयानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडुन आलेल्या सदस्यास स्वतःचा पक्ष सोडुन दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही.
क) यासाठी त्या सदस्यास आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
ड) मूळ राजकीय पक्षाच्या किमान दोन तृतीयांश सदस्यांनी त्या पक्षाचे अन्य राजकीय पक्षात विलीनीकरणास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही.
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) भारतात पक्षांतरबंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आला.
ब) या कायदयानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडुन आलेल्या सदस्यास स्वतःचा पक्ष सोडुन दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही.
क) यासाठी त्या सदस्यास आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
ड) मूळ राजकीय पक्षाच्या किमान दोन तृतीयांश सदस्यांनी त्या पक्षाचे अन्य राजकीय पक्षात विलीनीकरणास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही.
दिलेली सर्व विधाने (अ, ब, क, ड) बरोबर आहेत. 52 व्या घटनादुरुस्तीने 1985 मध्ये पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला.
All the given statements (a, b, c, d) are correct. The Defection Act was enacted in 1985 by the 52nd Amendment.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!
१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.
खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
1260 रुपयांस गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये ख...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Pimpri Chinchwad SP Paper 2024 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळातील 12 सेमी लांबीच्या जीवेचे केंद्रापासून अंतर किती?
‘खेळात खेळकर खेळाडू खेळतो’ या वाक्यात कोणता अलंकार?
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट केली?
पोलीस आयुक्तालय पद्धत मुख्यतः कोणत्या भागांत लागू केली जाते?
पुढीलपैकी आवृत्तिवाचक विशेषण कोणते?
₹550 दर्शनी किमतीच्या वस्तूवर 18% सूट दिल्यास विक्री किंमत किती?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?